लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भेदभाव न करता राजकीय पक्षांना मैदाने उपलब्ध करून द्यावीत - Marathi News | make available playground to the political parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भेदभाव न करता राजकीय पक्षांना मैदाने उपलब्ध करून द्यावीत

निवडणुकीच्या काळात स्थानिक प्रशासन व पोलिस मुद्दाम छोट्या व त्या-त्या काळात कमजोर असलेल्या पक्षांना सभेची परवानगी देण्यास टाळाटाळ करतात.  ...

स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | Clean survey attacks opponents from the downfall of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल

शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली. ...

श्वेतपत्रिकेशिवाय भाषा धोरणाला बळकटी कशी येणार? साहित्य महामंडळाचा सवाल  - Marathi News | How to strengthen language policy without white paper? The question of sahitya mahamandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्वेतपत्रिकेशिवाय भाषा धोरणाला बळकटी कशी येणार? साहित्य महामंडळाचा सवाल 

भूतकाळ आणि वर्तमानाचा अभ्यास केल्याशिवाय भाषा, साहित्य, संस्कृतीचे भविष्य ठरवता येत नाही..... ...

अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर  - Marathi News | Eknath Khedkar as DSI vice president in USA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर 

डीएसआय ही संस्था अमेरिकेतील पाच प्रादेशिक विभागात तसेच मेक्सिको,एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात कार्यरत आहे. ...

साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल  - Marathi News | oil companies will get 51 crores liter ethanol for the first time In the history of sugar industry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल 

देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड  - Marathi News | Vilas Madigheri selected as Standing Committee Chairman of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड 

भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे मडिगेरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांच्यावर ८ मतांनी मात करत विजय मिळविला. ...

दिव्यांगांना सुखद धक्का.."शिवशाही" मध्ये आजपासून सवलत लागू - Marathi News | Divyang has got discounts In Shivshahi buses from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांगांना सुखद धक्का.."शिवशाही" मध्ये आजपासून सवलत लागू

एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. ...

माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर - Marathi News | PMP will take 40 bus on rent from former soldires wife.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर

महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत. ...