लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार? - Marathi News | Mula-Mutha river pollution control; Only 10 km trunk line in 5 years, when will it be 40 km? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण; ५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन, ४० किमीची कधी होणार?

५ वर्षांत केवळ १० किलोमीटरची ट्रंकलाइन टाकण्यात आल्याने हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच ट्रंकलाइनच जोडल्या नसतील तर प्रकल्प सुरू होणार कसा? असा सवाल उपस्थित होतोय ...

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज - Marathi News | Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...

आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक - Marathi News | You are a PSI; you lied to your wife about having cancer and got cheated of 17.5 lakhs by the police. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपण पीएसआय; पत्नीला कॅन्सर, खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखांची फसवणूक

मुलगी एमबीबीएस शिक्षण घेत असून आपल्या पत्नीला कॅन्सर असल्याचे खोटे सांगून सराफाचा विश्वास संपादन केला ...

पोर्शे कार अपघात प्रकरण : आरोप निश्चितीच्या मुद्द्यावर बचाव पक्षांचा युक्तिवाद - Marathi News | Porsche car accident case: Defense parties argue on the issue of confirmation of charges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे कार अपघात प्रकरण : आरोप निश्चितीच्या मुद्द्यावर बचाव पक्षांचा युक्तिवाद

- आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली कागदपत्रे ही'मूल्यवान रोखाचा दस्तऐवज'या संकल्पनेच्या कक्षेत येत नाही ...

पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखाची फसवणुक - Marathi News | Police themselves cheated him of 17.5 lakh rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिसाकडूनच साडेसतरा लाखाची फसवणुक

पत्नीला कॅन्सर असल्यायेच खोटे सांगून पोलिस कर्मचाऱ्याने केली फसवणूक ...

सरकारी प्रकाशनांमध्ये छत्रपती शिवाजी, संभाजीविषयक ग्रंथसंपदेची वानवा;नवीन पुस्तकेच नाहीत - Marathi News | Lack of literature on Chhatrapati Shivaji, Sambhaji in government publications; no new books | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी प्रकाशनांमध्ये छत्रपती शिवाजी, संभाजीविषयक ग्रंथसंपदेची वानवा;नवीन पुस्तकेच नाहीत

सरकारी प्रकाशनांची ही अवस्था राज्यासाठी अतिशय लाजिरवाणी असल्याची तक्रार जिल्हा ग्रंथालय संघाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे केली आहे. ...

लग्नाला वर्ष होण्याआधीच पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला;पत्नीला न्यायालयाचा दिलासा - Marathi News | pune Husband divorce petition rejected before a year of marriage; Court gives relief to wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाला वर्ष होण्याआधीच पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज फेटाळला;पत्नीला न्यायालयाचा दिलासा

-  हिंदू विवाह कायदा, कलम १४ नुसार वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही ...

पिस्तूल विक्री करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात; तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त - Marathi News | pune news police arrest innkeeper selling pistols; three pistols and cartridges seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिस्तूल विक्री करणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात; तीन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

ही कारवाई सोमवारी रात्री मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर करण्यात आली. ...