लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली! - Marathi News | beed Police walmik karad pattern again Absconding PSI ranjeet Kasle came to Pune yesterday and was arrested today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

फरार असलेला रणजीत कासले स्वत: दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर आणि त्याने माध्यमांशी संवाद साधल्याच्या काही तासांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. ...

बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया - Marathi News | Prime Minister narendra modi fulfilled all the dreams of Balasaheb Thackeray Neelam Gorhe's cautious response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया

ज्यांनी बाळासाहेबांचे विचार ऐकलेत त्यांची खात्री पटेल की एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या मार्गावर बरोबर आहेत ...

PMPML: नव्या बस दीड वर्षानंतर दाखल झाल्या अन् बंद पडू लागल्या; प्रवाशांची ऐन उन्हाळ्यात कसरत - Marathi News | New buses arrived after a year and a half and started to break down Passengers struggle in the midst of summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या बस दीड वर्षानंतर दाखल झाल्या अन् बंद पडू लागल्या; प्रवाशांची ऐन उन्हाळ्यात कसरत

एप्रिल अखेरपर्यंत ठेकेदारांच्या ४०० बस ताफ्यात दाखल होणार होते, परंतु नव्या बस बंद पडू लागल्याने थांबविण्यात आल्याचे समोर आले आहे ...

वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही - Marathi News | Medical practice negligence of doctors Not mentioned anywhere pune police are not getting any clue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नसल्याने पुणे पोलिसांकडून ससूनकडे अभिप्राय मागितला जाणार ...

Maharashtra Temperature: राज्यात उष्णतेची लाट! अकोल्याचा पारा ४४ अंशांवर, पुणे ४०.३, बऱ्याच जिल्ह्यांनी चाळीशी ओलांडली - Marathi News | Heat wave in the maharashtra Akola mercury hits 44 degrees Pune 40.3 many districts cross 40 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात उष्णतेची लाट! अकोल्याचा पारा ४४ अंशांवर, पुणे ४०.३, बऱ्याच जिल्ह्यांनी चाळीशी ओलांडली

महाराष्ट्रात सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, यवतमाळ, तर मराठवाड्यात औरंगाबाद आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली ...

राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला; कोणत्या विभागात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane crushing season in the state has ended; How much sugar was produced in which division? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला; कोणत्या विभागात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Us Galap Hangam 2024-25 वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Sassoon area 1 hour then Bhosari finally the two who robbed the goldsmith shop are in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या

तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दोघांना भोसरीतून ताब्यात घेतले ...

निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप - Marathi News | Suspended police officer Ranjit Kasle arrives in Pune Information that he will surrender to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप

गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. ...