उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये स्कॉर्पियो, टाटा सफारी, फॉरच्युनर, बीएमडब्ल्यू आदी विविध स्वरुपांच्या अलिशान गाड्या देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यानी नियुक्त केलेल्या पथकाच्या निदर्शनास आले. ...
सी- व्हीजिल अॅपच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आचारसंहिता भंगाच्या एक हजारापेक्षा जास्त तक्रारी केल्या आहेत. त्यातील ८४७ तक्रारी निवडणूक अधिका-यांकडून निकाली काढण्यात आल्या असून १५७ तक्रारी अयोग्य असल्याने रद्द करण्यात आल्या आहेत. ...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास करुन या महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली. ...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते. ...