लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग - Marathi News | Sensational incident in Khed taluka! Villagers set fire to the tractor in front of the house of the murderer, also set fire to the house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका ...

दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ - Marathi News | Calling her a different caste constant beatings by her husband mental and physical torture of her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ

पतीने ऑस्ट्रेलिया येथील पर्मनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडिलांकडून पैसे घेतले, मात्र पर्मनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूकही केली ...

गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पळाला; पोलिसांना पुण्यात सापडला - Marathi News | Police Sub-Inspector's sister murdered in Gadchiroli and fled; Police found him in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पळाला; पोलिसांना पुण्यात सापडला

पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणाने पोलिसांच्या बहिणीच्या मोबाईलवरून काही व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांचा संशय वाढला ...

अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Minor allowed to drive rickshaw dies after hitting bridge ledge case registered against rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीनाला रिक्षा चालवायला दिली; पुलाच्या कठड्यावर आदळून मृत्यू, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले ...

पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले - Marathi News | Wife's immoral relationship Husband commits suicide due to pressure from interest money anguish | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचे अनैतिक संबंध; व्याजाच्या पैशाचा तगादा, मनस्ताप होऊन पतीने स्वतःला संपवले

ज्या व्यक्तीसोबत पत्नीचे अनैतिक संबंध निर्माण झाले, त्याचाकडूनच घेतले होते व्याजाने पैसे ...

काँग्रेस भाजपकडून परस्परांच्या कार्यालयांवर निषेध मोर्चे; पोलिसांनी दोघांनाही अडवले - Marathi News | Congress, BJP hold protest marches at each other's offices; Police stop both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस भाजपकडून परस्परांच्या कार्यालयांवर निषेध मोर्चे; पोलिसांनी दोघांनाही अडवले

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे सुदैवाने दोन्ही ठिकाणी काहीही घडले नाही ...

‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल - Marathi News | A sign saying 'Marathi people lived here' will have to be put up; Manvise's attack against the imposition of Hindi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल

हिंदी ही संपर्कसुत्र म्हणून देशाची भाषा आहे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताचाही निषेध करण्यात आला. ...

राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल - Marathi News | Youth Congress blocks Lonavala-Pune local train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. ...