भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. ...
हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करीत त्यांना मारहाण करून लुटल्याप्रकरणी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सहा वर्षापूर्वी भावाच्या शाेधात निघालेला 10 वर्षाचा मुलगा चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि पुण्यात येऊन पाेहचला. साथी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर त्याच्या कुटुंबियांना शाेधण्यात यश आले. ...