लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भिंतीखाली मरणे गरीबांच्याच नशिबी का ? नितिन पवार - Marathi News | death of Under the walls in luck poor ? Nitin Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिंतीखाली मरणे गरीबांच्याच नशिबी का ? नितिन पवार

सीमाभिंत कोसळून मृत्यूमूखी पडलेल्या कामगारांप्रति संवेदना म्हणून उपोषण करणारे पवार हे पुण्यातील पहिले कामगार कार्यकर्ते! ...

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | issue of surveillance, maintenanceof animals and snakes due to municipal corporation neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालविण्यात येणारे सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षांला सुमारे १ कोटी ४४ लाख ५३ हजार खर्च येतो. ...

अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब  - Marathi News | Strong strength in the fight of class : sanction Before Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब 

मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे.  ...

अनास्थेमुळे पालिका ‘मातृ वंदने’त शेवटच्या क्रमांकावर - Marathi News | The last place of municipality in the 'Mother Vandana' scheme due to neglected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनास्थेमुळे पालिका ‘मातृ वंदने’त शेवटच्या क्रमांकावर

राज्य शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची अंमलबजावणी करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. ...

शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक - Marathi News | junior clerk arrested in case of accepting bribe at Shivnagar court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवाजीनगर न्यायालयात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला अटक

बिबवेवाडी येथील ३१ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे ...

महिला पाेलीस कर्मचाऱ्याशी वाद पडला महागात ; तरुण गेला खडी फाेडायला - Marathi News | five year imprisonment to traffic violator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पाेलीस कर्मचाऱ्याशी वाद पडला महागात ; तरुण गेला खडी फाेडायला

वाहतूकीचे नियम मोडून एका महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तरुणाला सहाय्यक सत्र न्यायाधीश पी.आर.आष्ठुरकर यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि दीड हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. ...

' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन - Marathi News | bail sanctioned of tujhyat jeev rangla fame Milind Dastane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन

पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

येसूबाईची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे  - Marathi News | Release of Yesubai is the victory of Marathas: Shivshahir Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येसूबाईची सुटका हा मराठेशाहीचा उत्तुंग विजय : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 

येसूबाईंनी केलेले कार्य लोकांना प्रेरणा देणारे होते.. ...