लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले  - Marathi News | try to Police women purse theft, but thief caught due to presence of mind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले 

महिला पोलिस या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या.. ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन  - Marathi News | Shiv Sasheer Babasaheb Purandare's wife and social worker Nirmala Purandare passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन 

ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. ...

कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद - Marathi News | Parole absconding accused of Kolhapur jail arrested in Vishrantwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद

कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खुनाचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात तो शिक्षा भोगत होता. ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक - Marathi News | Five people arrested by the railway police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक

१९ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाडीया पुलाखाली ही घटना घडली.  ...

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय - Marathi News | Monsoon active in Konkan, Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय

शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़. ...

गणेश मंडळांना परवानगीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ - Marathi News | website for Ganesh Mandal's permission in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडळांना परवानगीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ

यावर्षी मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असून त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. ...

चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका - Marathi News | Chandrakant Patil has the habit of saying something or something; Ajit Pawar's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका

चंद्रकांत दादा आता सिनिअर झाले आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत... ...

सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो ; अजित पवार यांचा शिवसेनेला टोला - Marathi News | Those in power do not want to march; Ajit Pawar's mobilized to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो ; अजित पवार यांचा शिवसेनेला टोला

सध्या शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते सरकारमध्ये असून त्यांचे राज्यात आणि केंद्रात मंत्री आहेत... ...