लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला परत मिळवून देण्यात यश - Marathi News | 3 crore 41 lakhs of cash given return in case cyber crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला परत मिळवून देण्यात यश

मॅन इन मिडल या सायबर फ्रॉडव्दारे फसवणूकीच्या प्रकारात सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने कंपनीला हे सर्व ३ कोटी ४१ लाख रुपये पुन्हा परत मिळवून देण्यात यश आले आहे़.  ...

Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले' - Marathi News | 'Never had toilets at home, now built 484 toilets in town, story of a osmanabad farmer boy | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

भूम तालुक्यातील ईट गावचा गणेश दहावीनंतर पुण्याला नोकरीसाठी गेला. त्यावेळी, मिळेत ते काम करण्याच्या उद्देशाने गणेशन ट्रकवर क्लिनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. ...

पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर - Marathi News | railway engine came on pune mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर

बाेपाेडी येथील बंद असलेल्या रेल्वे ट्रकवर महामार्गावरच रेल्वे इंजिन आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

दामिनी मार्शलनी पकडले मोटारसायकल चोरट्याला - Marathi News | Damini Marshall caught motorcycle thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दामिनी मार्शलनी पकडले मोटारसायकल चोरट्याला

रात्री रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यावर अनेक गैरप्रकार होत असतात़. ...

पुण्यातील मांजरी येथे सत्तावीस किलो गांजा जप्त - Marathi News | twenty-seven kg Ganja seized at manjri in the Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील मांजरी येथे सत्तावीस किलो गांजा जप्त

नगरहुन पुण्याच्या दिशेने ऑटो रिक्षेतून गांजा घेऊन येत होते. ...

भाजपा शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार..? पुण्यात जोरदार मोर्चेबांधणी - Marathi News | who is new city president of bjp ..? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार..? पुण्यात जोरदार मोर्चेबांधणी

राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची निवड झाल्याने ते त्यांची नवी टीम तयार करण्याची शक्यता आहे. ...

शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर समिती गठीत - Marathi News | Committee on Taluka level for complaints regarding government farmer karj mafi scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाकडे तसेच सहकार विभागाच्या विविध कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत ...

विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम बंद : विद्या परिषदेचा निर्णय - Marathi News | University external course closed : decision by Vidya Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठाचा बहिस्थ: अभ्यासक्रम बंद : विद्या परिषदेचा निर्णय

नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे,या उद्देशाने विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात होता. ...