लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात  - Marathi News | This "one" reason is due to some unexpected water deduction in KalyaniNagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगरमध्ये या '' एका '' कारणामुळे काही तास अघोषित पाणीकपात 

फिनिक्स मॉल, सोपान नगर या भागात वांरवार ही समस्या उद्भवते. एका वाहनचालकांच्या शेकडो नागरिकांना पाणी मिळत नाही. ...

समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस - Marathi News | critics did not took note of anna bhau sathe's literature : dr. shripal sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समिक्षकांनी आण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतली नाही : डाॅ. श्रीपाल सबनीस

आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात श्रीपाल सबनिस यांनी आण्णाभाऊ साठेंवर आपले विचार व्यक्त केले. ...

चेंबर्स, खड्ड्यांमध्ये धडधडतेय वाहतूक - Marathi News | Chambers, deep hole is very problematic for punekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेंबर्स, खड्ड्यांमध्ये धडधडतेय वाहतूक

खड्डे, ड्रेनेजची चेंबर्स उघडी पडल्याने धडधडतच प्रवास करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे... ...

एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी - Marathi News | Elgar parishad Case: The Clone Copy is required to be given at least six months duration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्गार परिषद प्रकरण : क्लोन कॉपी देण्यास लागेल किमान सहा महिन्यांचा कालावधी

एल्गार परिषदेतील आरोपींनी आपल्याला क्लोन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ...

जेव्हा पाेलिस अधिकारी हाेते मिसेस इंडिया - Marathi News | police officer from pune police wins misses india competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा पाेलिस अधिकारी हाेते मिसेस इंडिया

पुणे पाेलीस दलातील सहायक पाेलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांनी रिनिंग मिसेस इंडिया 2019 हा किताब पटकावला आहे. ...

३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला परत मिळवून देण्यात यश - Marathi News | 3 crore 41 lakhs of cash given return in case cyber crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ कोटी ४१ लाख रुपये कंपनीला परत मिळवून देण्यात यश

मॅन इन मिडल या सायबर फ्रॉडव्दारे फसवणूकीच्या प्रकारात सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने कंपनीला हे सर्व ३ कोटी ४१ लाख रुपये पुन्हा परत मिळवून देण्यात यश आले आहे़.  ...

Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले' - Marathi News | 'Never had toilets at home, now built 484 toilets in town, story of a osmanabad farmer boy | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Toilet एक गावकथा, 'एकेकाळी घरी नव्हते शौचालय, आता गावात 484 टॉयलेट बांधून दिले'

भूम तालुक्यातील ईट गावचा गणेश दहावीनंतर पुण्याला नोकरीसाठी गेला. त्यावेळी, मिळेत ते काम करण्याच्या उद्देशाने गणेशन ट्रकवर क्लिनर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. ...

पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर - Marathi News | railway engine came on pune mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे ; रेल्वे इंजिन थेट रस्त्यावर

बाेपाेडी येथील बंद असलेल्या रेल्वे ट्रकवर महामार्गावरच रेल्वे इंजिन आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...