वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा नियम असणारी नियमावली नुकताच पुणे विद्यापीठाने तयार केली आहे. त्यावर शिक्षणमंश्री विनाेद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले. ...
भाजपात इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांविषयी बाेलताना जे विकासाच्या प्रक्रीयेत याेगदान देऊ शकतील त्यांना पक्षात घेण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. ...
संभाजी महाराजांच्या शौर्यासह त्यांच्यातील कवीचे दर्शन या शिल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांना होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानामध्ये हे शिल्प बसविले जाणार आहे ...