एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे. ...
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्या पदावर आता रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चाकणकर यांची खडकवासला मतदार संघातील ...