लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा - Marathi News | The action will be taken against bus, van who transport students unsafely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस, व्हॅनमधून असुरक्षितपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ५० वाहनांवर कारवाई बडगा

शहरामध्ये रिक्षा, व्हॅन व बसला विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी परवाना दिला जातो... ...

बनावट कर्जप्रकरण करून ३० लाखांची फायनान्स कंपनीची फसवणूक - Marathi News | 30 lakhs fraud with finance company by fraudulent loan processing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कर्जप्रकरण करून ३० लाखांची फायनान्स कंपनीची फसवणूक

बजाज फायनान्स कंपनीस जुनी कागदपत्रे सादर केली़ तसेच दुकानात ग्राहक येत नसताना सुद्धा कंपनीच्या सेल्स प्रतिनिधीच्या मदतीने विविध वस्तू विकत घेतल्याची कागदपत्रे सादर केली़.. ...

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारे पुणे विद्यापीठात संशाेधन - Marathi News | research in pune university which helpful to cure aids and cancer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणारे पुणे विद्यापीठात संशाेधन

एड्स, कर्कराेगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरणार संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशाेधन संस्थांमधील संशाेधकांच्या गटाने केले आहे. ...

पुण्यावर पाऊस मेहेरबान..! यंदा जुलैत १० वर्षातील सर्वाधिक बरसात - Marathi News | this year will be heavy rain in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यावर पाऊस मेहेरबान..! यंदा जुलैत १० वर्षातील सर्वाधिक बरसात

अजून पावसाचे दोन महिने बाकी असून या काळात राज्याबरोबरच पुण्यात पाऊस होण्याची शक्यता आहे़.  ...

Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के - Marathi News | Ujani Dam; Minus 19.5 plus 5 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के

पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनीमध्ये आतापर्यंत ७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे ...

पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास - Marathi News | Punekar's choice more than public transport: Decrease in number of vehicles by 28,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास

गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे... ...

पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक - Marathi News | 'Mobile Silent Mode' board will be publish in pune theatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाट्यगृहांमध्ये लागणार ‘मोबाइल सायलेंट मोडवर ठेवा’चे फलक

अभिनेता सुबोध भावे यांनी नाट्यप्रयोगादरम्यान मोबाइल खणखणण्याच्या त्रासावर संताप व्यक्त करत, यापुढे नाटकात काम न करण्याचा विचार जाहीर बोलून दाखवला होता.. ...

डीएसके ड्रीमसिटी म्हाडाला विकसितसाठी देण्याच्या अर्जाला मान्यता नाहीच - Marathi News | DSK Dream City project given for development to MHADA request letter is not approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके ड्रीमसिटी म्हाडाला विकसितसाठी देण्याच्या अर्जाला मान्यता नाहीच

ठेवीदारांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरल्याने व अनेक मालमत्ता जप्त केल्याने अनेक दिवसांपासून रखडलेला डीएसके ड्रीमसिटी प्रकल्प रखडला आहे. ...