लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात आणखी पाच बांधकाम मजुरांवर काळाचा घाला - Marathi News | five construction workers dead in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आणखी पाच बांधकाम मजुरांवर काळाचा घाला

आज सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ही सीमाभिंत कोसळली. ...

पर्यटकांसाठी खुशखबर, लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो - Marathi News | Lonavala Bhushi dam overflow, tourists | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पर्यटकांसाठी खुशखबर, लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो

लोणावळा  :  लोणावळा  शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी  धरण  आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले.  धरण ... ...

वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा - Marathi News | Hyderabad's 'Abdul Rajjak', who has been the winner of the varkari in pandharpur last 15 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

वारी अन् वारकऱ्यांची महती जगभर प्रसिद्ध आहे. तर याच वारीत सर्वधर्मसमभावही पाहायला मिळतो. ...

वारीत भेटलेला श्रावणबाळ... जो घडवतोय अनेकांना पंढरीची वारी.... - Marathi News | shrawanbal meet in wari.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीत भेटलेला श्रावणबाळ... जो घडवतोय अनेकांना पंढरीची वारी....

वृद्ध मंडळीना वारीला जाण्याची कितीही इच्छा असली तरी ते जाऊ शकत नाहीत... ...

पालखी मार्गावरील सोनसाखळी चोरांना बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी - Marathi News | police arrested chain snatchers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गावरील सोनसाखळी चोरांना बेड्या ; विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

पालखी मार्गावर गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरांना विश्रांतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. ...

पुणे हाेत आहे मजुरांच्या मृत्यूची राजधानी : नितीन पवार - Marathi News | Pune is the capital of laborers death : Nitin Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हाेत आहे मजुरांच्या मृत्यूची राजधानी : नितीन पवार

पुणे आता बांधकाम कामगारांच्या मृत्यूची राजधानी बनत आहे अशी प्रतिक्रीया कामगार नेते नितीन पवार यांनी व्यक्त केली आहे. ...

National Doctors Day : आम्हाला देव नाही तर माणूस म्हणून बघा ; डाॅक्टरांच्या भावना - Marathi News | National Doctors Day: we are also a human being ; says doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Doctors Day : आम्हाला देव नाही तर माणूस म्हणून बघा ; डाॅक्टरांच्या भावना

डाॅक्टर्स डे निमित्त लाेकमतने शिकाऊ डाॅक्टरांशी संवाद साधला. त्यातून त्यांनी डाॅक्टरांच्या अनेक समस्यांना वाचा फाेडली. ...

आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार.. - Marathi News | sant tukaram maharaj palkhi crossed roti ghat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आसमंत दुमदुमे इतुका जाहला भक्तिचा गजर; बिकट रोटी घाट होई सहजे पार..

संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास रोटी घाट पार करण्यासाठी सहा बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या...   ...