Pune, Latest Marathi News
कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. ...
साधा तांदूळ पॉलिश न करता, पुन्हा अर्धवट बॉईल प्रक्रिया करून तोच ब्राऊन राईस म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे.. ...
देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार आहे. ...
दांडेकर पूल येथील जनता वसाहतीजवळील कालव्याची भिंत पडून मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले होते. ...
महापालिका कर्मचारी वसाहतींमधील अनेक इमारती धोकादायक बनलेल्या आहेत. ...
आषाढी एकादशीचे औचित्य साधून पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी तुळशी राेपांमधून भारताचा नकाशा साकारला. ...
साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली. ...
कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घेतले. ...