लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

..जखमी अवस्थेतील ‘एंजल’ने शस्त्रक्रियेदरम्यान सोडले प्राण - Marathi News | injured Angel died during surgery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..जखमी अवस्थेतील ‘एंजल’ने शस्त्रक्रियेदरम्यान सोडले प्राण

ही कहाणी आहे घोरपडी येथील नानाई बागेत जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘एंजल’ मांजराचे. तिला वाचविण्यासाठी सुमारे सात ते आठ जणांनी आटोकाट प्रयत्न केले होते..... ...

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी एक सप्टेंबरला पुण्यात महामोर्चा - Marathi News | The Rajya Sabha in Pune on September 1 for Independent Lingayat Dharma | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी एक सप्टेंबरला पुण्यात महामोर्चा

लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन; समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार ...

पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’ - Marathi News | Asking for 10 minutes for cleaning coporation real condition is very bad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’

स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. ...

स्पर्धा परीक्षा एक आजार ; म्हणतायेत फर्ग्युसनचे विद्यार्थी - Marathi News | Competitive examination is a disease; says Ferguson's students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षा एक आजार ; म्हणतायेत फर्ग्युसनचे विद्यार्थी

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पथनाट्यातून स्पर्धा परीक्षांबाबत जागृती करण्यात येत आहे. ...

आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ - Marathi News | women tortured who doing Inter-caste Marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ

गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु,सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...

निवृत्त अधिकाऱ्याची दक्षता : अल्पवयीन मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका - Marathi News | A minor girl rescues from man due to retire officers consious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवृत्त अधिकाऱ्याची दक्षता : अल्पवयीन मुलीची नराधमाच्या तावडीतून सुटका

एका रिक्षातून निवृत्त पोलीस अधिकारी चालले होते़. त्यांचे लक्ष चौकातून जात असलेल्या एका १७ वर्षाच्या मुलींकडे गेले़ ती घाबरलेली दित होती़. ...

विशेष मुलाखत : ’वक्तृत्वा’ मुळे विचारांचा वसंत : डॉ. रामचंद्र देखणे - Marathi News | Special Interview: 'Speech' due to the spring of thoughts: Dr. Ramachandra dekhane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष मुलाखत : ’वक्तृत्वा’ मुळे विचारांचा वसंत : डॉ. रामचंद्र देखणे

ज्यांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती नांदत असल्याचा भास श्रोत्यांना होई, असे व्यक्तित्त्व म्हणजे शब्दप्रभू प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा कोणाही वक्त्यासाठी आनंदाचा क्षण. ...

सवय.. तुमचा फायदा आणि नुकसान करणारी  - Marathi News | Habit .. to your advantage and harm | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सवय.. तुमचा फायदा आणि नुकसान करणारी 

जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या आवडीने-इच्छेने ठरवून वारंवार केल्या जातात, तेव्हा त्यांना सवयीचे रूप प्राप्त होते. ...