लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सात वर्षांत १८६ कोटींचा गुटखा जप्त : गुटखा बंदीला मुदत वाढ - Marathi News | Gutkha seized 186 crores in seven years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात वर्षांत १८६ कोटींचा गुटखा जप्त : गुटखा बंदीला मुदत वाढ

राज्य सरकारने २०१२ साली गुटखाबंदी आणि पाठोपाठच्या वर्षी सुगंधित सुपारी आणि तंबाखूवर देखील बंदी जाहीर केली. ...

विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, गाडीची तोडफोड; सिंहगड रस्ता परिसरातील घटना - Marathi News | Foreign tourists scramble, car breakdown; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशी पर्यटकांना धक्काबुक्की, गाडीची तोडफोड; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही ...

महाराष्ट्र पोलिसांचा डंका; भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देशात अव्वल  - Marathi News | Maharashtra Police Squad first in Indian Police Duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र पोलिसांचा डंका; भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात देशात अव्वल 

भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांना प्रथमच इतके घवघवीत यश मिळाले आहे़.  ...

पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले  - Marathi News | try to Police women purse theft, but thief caught due to presence of mind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाच्या पर्सवरच मारला डल्ला; प्रसंगावधान राखून रंगेहाथ पकडले 

महिला पोलिस या दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मनपा लोहगाव बसने प्रवास करत होत्या.. ...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन  - Marathi News | Shiv Sasheer Babasaheb Purandare's wife and social worker Nirmala Purandare passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन 

ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. ...

कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद - Marathi News | Parole absconding accused of Kolhapur jail arrested in Vishrantwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद

कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खुनाचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात तो शिक्षा भोगत होता. ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक - Marathi News | Five people arrested by the railway police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रेल्वे पोलिसांकडून अटक

१९ जुलै रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास वाडीया पुलाखाली ही घटना घडली.  ...

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय - Marathi News | Monsoon active in Konkan, Central Maharashtra, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सून सक्रिय

शुक्रवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़. ...