लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पोलिस भरतीत ओळख झाली, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली; रत्नागिरीचा कॉन्स्टेबल निलंबित - Marathi News | A constable from Ratnagiri cheated a female police officer from Pune by promising marriage but refusing to marry her | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिस भरतीत ओळख झाली, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली; रत्नागिरीचा कॉन्स्टेबल निलंबित

पुणे येथे गुन्हा दाखल ...

‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले? - Marathi News | Sleep then message Suspicious husband puts wife to sleep forever What really happened that night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले?

पत्नीचा गळा दाबल्यावर सहा वर्षांची मुलगी परी घाबरली, तिने रडायला सुरुवात केली, पप्पा मम्मीला का मारता? नका मारू, असे ती म्हणत होती ...

रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा - Marathi News | pune crime A couple who knew each other kidnapped a baby from Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा

Pune Baby Kidnapping Case: ७१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध; रिक्षा संघटनेच्या मदतीने शहरातील ६० ते ७० रिक्षाचालकांकडे चौकशी ...

Pahalgam Terror Attack :'..ते म्हणाले खाली उतरा, त्यानंतर एकच गलका झाला अन् थरकाप उडाला' चेतन पवार यांनी सांगितली ‘आपबीती’ - Marathi News | Pahalgam Terror Attack They said Get down then there was a loud bang and a tremor Chetan Pawar shared his sad experience after the terrorist attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'..ते म्हणाले खाली उतरा, त्यानंतर एकच गलका झाला अन् थरकाप उडाला' चेतन पवार यांनी सांगितली ‘आपबीती’

- पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक अडकले. ...

रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदनांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही - आरती सरीन - Marathi News | No system can replace human emotions in patient care - Aarti Sarin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णसेवेमध्ये मानवी संवेदनांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही - आरती सरीन

आज तुम्ही केवळ वैद्यकीय पदवीधर म्हणून नाही, तर भारतीय सशस्त्र दलातील गणवेशातील एक अधिकारी आहात. ...

पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली - Marathi News | Left his job in Pune and started farming kesar mango; earned Rs 5 lakh a year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली

शेटफळे ता.आटपाडी गावचा युवक संतोष काशिनाथ ननवरे यांनी पुणे येथे असलेली चांगली नोकरी सोडून शेती व्यवसायाला प्राधान्य दिले. ...

ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी - Marathi News | pimpari-chinchwad Dispute between societies and contractors over wet waste collection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी

ओला कचरा उचलण्याचे आदेश असूनही ठेकेदारांकडून अडवणूक, विलगीकरण केलेला कचरा उचलण्यास अडचण नसल्याचे स्पष्टीकरण ...

हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर, फटका उद्योगनगरीतील टूर्स-ट्रॅव्हल्स व्यवसायाला; पर्यटकांच्याही खिशाला झळ - Marathi News | Pahalgam Terror Attack on tourists in Pahalgam, a blow to the tours-travels business in the industrial city Tourists pockets also hit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हल्ला पहलगाममधील पर्यटकांवर, फटका उद्योगनगरीतील टूर्स-ट्रॅव्हल्स व्यवसायाला; पर्यटकांच्याही खिशाला झळ

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद : काहींचे सुट्ट्यांमधील बेत रद्द, तर काहींनी सहली पुढे ढकलल्या; ...