लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा - Marathi News | Health services stopped of Pune Municipal Corporation due to pending 2 crore and fifty lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेकडे अडीच कोटींची बिले थकल्याने थांबविली आरोग्य सेवा

ठेकेदार व पालिकेच्या या सावळ्या गोंधळात हजारो रुग्णांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’ - Marathi News | Pankaj udhas ' ek mulakat ' event in pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंकज उदास यांच्यासह आज रंगणार ‘एक मुलाकात’

आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास! ...

कराच्या पैशांची '' ड्रेनेज '' च्या नावाखाली नगरसेवकांकडून उधळपट्टी - Marathi News | Disposal of tax money in the name of "drenej " by corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कराच्या पैशांची '' ड्रेनेज '' च्या नावाखाली नगरसेवकांकडून उधळपट्टी

जेटिंग मशिन, सक्शन मशिन, चॅम्पियन मशिनद्वारे ड्रेनेज साफसफाई या ‘गोंडस’ नावाखाली ही कोट्यवधींची उधळपट्टी सुरू आहे.  ...

गणेश महोत्सव 2019: उत्साही भाविकांना रस्ते पडले अपुरे ; आरास पाहण्यास प्रचंड गर्दी - Marathi News | ganesh festival 2019 : Roads too short for enthusiastic devotees Huge crowd to see the decoration og ganesh mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश महोत्सव 2019: उत्साही भाविकांना रस्ते पडले अपुरे ; आरास पाहण्यास प्रचंड गर्दी

सायंकाळी सहा नंतर जिवंत देखावे, पौराणिक देखावे, आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले.. ...

वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच - Marathi News | '' Their'' frustration by Pune Municipal Corporation after year to year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच

गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतूद व शिल्लक निधी पाहता केवळ सुमारे २३ टक्के निधीच दिव्यांगाकरिता खर्च झाला आहे़. ...

क्रेडिट सिस्टिमबाबत गोंधळाचे वातावरण : आढावा समिती स्थापन करण्याची गरज - Marathi News | Confusion about credit systems: Need to set up a review committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेडिट सिस्टिमबाबत गोंधळाचे वातावरण : आढावा समिती स्थापन करण्याची गरज

पुणे विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टिम सुरू केली. ...

गणेशभक्तांसाठीची टोलमाफी ' हवे' तच : केंद्र शासनाकडून टोलमाफीची सुचना न आल्याचे कारण - Marathi News | Toll toll free for ganesh Ganesh devotee: reason of no permission coming by central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशभक्तांसाठीची टोलमाफी ' हवे' तच : केंद्र शासनाकडून टोलमाफीची सुचना न आल्याचे कारण

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणात जाणाºया गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली. ...

एअर इंडियाचा इंधन पुरवठा पुर्ववत - Marathi News | Air India's fuel supply resume | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एअर इंडियाचा इंधन पुरवठा पुर्ववत

इंधन पुरवठ्याची रक्कम थकल्याने पुण्यासह देशातील सहा विमानतळांवर थांबविलेला एअर इंडियाचा इंधन पुरवठा शनिवार (दि. ८)पासून पुन्हा पुर्ववत सुरू केला आहे. ...