लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

‘शिवनेरी’ च्या प्रवासी संख्येत वाढ - Marathi News | Passengers IncreaseD in the Shivneri bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिवनेरी’ च्या प्रवासी संख्येत वाढ

मागील दहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत शिवनेरी ही प्रतिष्ठेची बससेवा आहे... ...

मतदार नोंदणीसाठी उरले २ दिवस - Marathi News | 2 days remaining for voter registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार नोंदणीसाठी उरले २ दिवस

येत्या २४ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणाऱ्या मतदारांचा समावेश विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये केला जाणार आहे... ...

नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करणारा व्यापारी अटकेत - Marathi News | merchant Arrested for manufacturing counterfeit goods of reputed companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामांकित कंपन्यांचा बनावट माल तयार करणारा व्यापारी अटकेत

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या लोकप्रिय बँडचा बनावट माल तयार करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ...

अजित पवारांनी फाेनवरुन महापालिका आणि जिल्हा परिषद चालवली : गिरीश बापट - Marathi News | Ajit Pawar runs municipal corporation over phone : Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांनी फाेनवरुन महापालिका आणि जिल्हा परिषद चालवली : गिरीश बापट

पुण्याचा पालकमंत्री असताना पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही असे अजित पवार म्हणाले, त्यावर पवार फाेनवर पालिका आणि जिल्हा परिषद चालवत हाेते अशी टीका गिरीश बापट यांनी केली. ...

राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पाेलिसांची कारवाई - Marathi News | traffic police took action against illegal parking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांवर वाहतूक पाेलिसांची कारवाई

राष्ट्रवादीच्या मेाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांवर वाहतूक पाेलिसांनी कारवाई केली. ...

धनकवडीमध्ये डेंगीनेे घेतला आय टी अभियंता तरूणीचा बळी - Marathi News | death of it engineer due to dengue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडीमध्ये डेंगीनेे घेतला आय टी अभियंता तरूणीचा बळी

डेंगीमुळे आय टी अभियंत्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडी भागात घडली. ...

Vidhan Sabha 2019 : कधीच कोणाचे दिवस नसतात ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टाेला - Marathi News | vidhan sabha 2019 : no one will be in power forever ajit pawar to CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : कधीच कोणाचे दिवस नसतात ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टाेला

पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर - Marathi News | One country is not suitable for the unity of one language country: Shashi Tharoor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नाही : शशी थरुर

एक देश एक भाषा देशाच्या एकतेसाठी याेग्य नसल्याचे मत काॅंग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी व्यक्त केले. ...