लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी 'हा' टोल फ्री क्रमांक वापरा, महावितरणचे आवाहन - Marathi News | Mahavitaran appeals to use this toll-free number for complaints about electricity supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजपुरवठ्याच्या तक्रारींसाठी 'हा' टोल फ्री क्रमांक वापरा, महावितरणचे आवाहन

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते ...

पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | Pakistan has teased us they must be taught a lesson demands Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होता, पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो ...

ढेकणांचा सुळसुळाट; लोकमतच्या वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग, वसतिगृहांची औषध फवारणी - Marathi News | Bedbug infestation savitribai phule pune University administration wakes up after Lokmat report hostels sprayed with insecticide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढेकणांचा सुळसुळाट; लोकमतच्या वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग, वसतिगृहांची औषध फवारणी

ढेकणांमुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची झाेपमाेड हाेऊन शैक्षणिक नुकसान होणार हाेते, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात हाेती ...

डोक्याची बाजू ठेचून, हात पाय बांधून मृतदेह टाकला वरंधा घाटात; पोलिसांनी २ राक्षसांना घेतले ताब्यात - Marathi News | The body was thrown into the Varandha Ghat with the side of the head crushed hands and feet tied Police took 2 monsters into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्याची बाजू ठेचून, हात पाय बांधून मृतदेह टाकला वरंधा घाटात; पोलिसांनी २ राक्षसांना घेतले ताब्यात

दोन आरोपींना ताब्यात घेतल्यावर तपास केला असता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणांवरून तरुणाचा खून केल्याची कबुली दिली ...

शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध - Marathi News | Shelpimpalgaon 16-year-old girl raped; villagers aggressively protest the incident by keeping the village closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेलपिंपळगाव येथे १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; ग्रामस्थ आक्रमक, 'गाव बंद' ठेवून घटनेचा निषेध

चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार ...

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | If the face of cities is changed 50 percent of the population will have a better life Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ५० टक्के लोकसंख्या पाचशे शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते ...

'आम्हाला जमीन द्यायची नाही', पुरंदर विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा - Marathi News | 'We don't want to give land', farmers aggressive against Purandar airport, protest march on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला जमीन द्यायची नाही', पुरंदर विमानतळाविरोधात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

आमचा विरोध असताना आमच्या हक्काची जमीन संपादित कशी केली जाऊ शकते, शेतकऱ्यांचा सवाल ...

महिलांच्या प्रसाधनगृहात लपून बसला; दिवे लावताच तरूणीचा आरडाओरडा, सफाई कर्मचाऱ्याचा प्रताप - Marathi News | He hid in the women toilet the young woman screamed as soon as the lights were turned on the cleaning staff was amazed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांच्या प्रसाधनगृहात लपून बसला; दिवे लावताच तरूणीचा आरडाओरडा, सफाई कर्मचाऱ्याचा प्रताप

प्रसाधनगृहातील दिवे बंद होते, आरोपी प्रसाधनगृहात लपून बसला होता, तरुणीने प्रसाधनगृहात गेल्यानंतर दिवे सुरू केल्यावर तो चोरून डोकावत होता ...