सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
Pune, Latest Marathi News
वडापाव २० रुपये, पाणी बॉटल १० रुपये आणि चहा १० रुपयाला मिळणार आहे, कॅफे २४ तास खुला असणार असून प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाखता येणार ...
जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गुलटेकडीतील डायस प्लाॅट चौकातून निघाले होते, तू पाच मिनिटे थांब, मी स्वच्छतागृहात जाऊन येताे, असे वडील मुलाला म्हणाले आणि पुढे जाऊन अनर्थ घडला ...
आम्ही कोणीही त्या मताचे नाही, की भूमिपुत्रांना बाजूला ठेवून, किंवा त्यांचा मत विचारात न घेता काम करावं ...
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार महावितरणला वेळेत व नेमक्या ठिकाणांसह मिळाली तर ती वेळेत निकाली काढून तेथील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य होते ...
एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होता, पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो ...
ढेकणांमुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची झाेपमाेड हाेऊन शैक्षणिक नुकसान होणार हाेते, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात हाेती ...
दोन आरोपींना ताब्यात घेतल्यावर तपास केला असता त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणांवरून तरुणाचा खून केल्याची कबुली दिली ...
चुकीच्या घडणाऱ्या घटनांची आपण पोलिसांना माहिती द्या, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार ...