लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच - Marathi News | The 'flight' of Shirdi, Nashik, Kolhapur is high | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डी, नाशिक, कोल्हापुरचे ‘उड्डाण’ उंचच उंच

नाशिक, नांदेड, जळगाव, नागपुर विमानतळांवरील प्रवाशांची ये-जाही वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.. ...

काश्मीरात " अशी " माहिती फोन द्यायची नसते : पोर्णिमा गायकवाड - Marathi News | does not give personal information on landline phone in Kashmir: Pornima Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरात " अशी " माहिती फोन द्यायची नसते : पोर्णिमा गायकवाड

पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले सतीश खंडारे यांची लडाख या नव्या केंद्र शासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख म्हणून निवड झाली़. खंडारे यांच्या पत्नी पोर्णिमा गायकवाड पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे़. त्यांच्याशी साधलेला संवाद .... ...

राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द - Marathi News | Police holidays cancelled in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

सत्ताकारणाचा पोलिसांना फटका.. ...

निष्काम कर्मयोगाने जीवन प्रकाशमान होईल! - Marathi News | Life will be progress by positive work! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :निष्काम कर्मयोगाने जीवन प्रकाशमान होईल!

रविंद्र टागोरांनी देखील गीतांजलीत कर्मयोगाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. .. ...

पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेज जमादार खात्यातून बडतर्फ  - Marathi News | Suspension of Police Shailesh Jagtap, Parvej Jamadar from the department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेज जमादार खात्यातून बडतर्फ 

नीलमणी देसाईच्या पर्वती येथील जमीन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन या दोघांनी आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग केला़. .. ...

मूत्रपिंड देत 'वात्सल्यसिंधू' आईने मुलाला दिले जीवदान  - Marathi News | A mother gives life to a child by giving her kidney | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूत्रपिंड देत 'वात्सल्यसिंधू' आईने मुलाला दिले जीवदान 

मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेला २४ वर्षीय तरुण हा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. तो  ‘क्रॉनिक किडनी’ आजाराने ग्रस्त होता.   ...

‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ - Marathi News | RTO will be give Oath for everybody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ

शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठीच्या चाचणीपुर्वी आता प्रत्येकाला वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे... ...

दीड लाख हेक्टरवरील पिकांचे पुणे विभागात नुकसान : दीपक म्हैसेकर - Marathi News | Damage in Pune area of 1.5 lakh hectares | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दीड लाख हेक्टरवरील पिकांचे पुणे विभागात नुकसान : दीपक म्हैसेकर

विभागीय आयुक्तांनी केली कासेगाव येथे द्राक्ष बागेची पाहणी ...