लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल - Marathi News | Ragging at B. J. Medical College in Pune; Ministry takes note after being informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अँटी रॅगिंग समितीची बैठक, तयार करणार अहवाल ...

'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने - Marathi News | Major accident at Chandni Chowk in Pune due to 'brake failure PMPML bus dashes several vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने

Pune Bus Accident: बसमध्ये व अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांमध्ये कोणीही नागरिक नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Innocent verdict confirmed Activists celebrate in front of suresh kalmadi house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही ...

पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या - Marathi News | Water shortage in PMRDA limits; Need for 2 TMC water storage, problem for citizens living near municipal limits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमआरडीए हद्दीत पाणीटंचाई; २ टीएमसी जलसाठ्याची गरज, महापालिका हद्दीलगतच्या नागरिकांची समस्या

पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणी आरक्षित आहे. असे असले तरी त्यांच्याकडून हद्दीलगत पाणीपुरवठा करण्यास उदासीनता दिसून येते ...

...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर! - Marathi News | so there was a huge traffic jam on Sinhagad Road on Monday the reason has been revealed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर!

सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ...

Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा - Marathi News | After Pahalgam attack all opposition parties are with the government Amol Kolhe's support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये ...

'पुण्याचं तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाणार', या मेसेज मागचं सत्य काय? हवामान विभागानं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | 'Pune's temperature will reach 45 degrees what is the truth behind this message Meteorological Department gave clarification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचं तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाणार', या मेसेज मागचं सत्य काय? हवामान विभागानं दिलं स्पष्टीकरण

शास्त्रीयदृष्ट्या एक महिना अगोदर असं कोणतंही तापमान सांगणं अशक्य असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे ...

रुग्णालयाची चूक? मृतदेह देण्यास विलंब प्रकरण, पूना हॉस्पिटलकडे पुणे महापालिकेने मागितला खुलासा - Marathi News | Hospital's mistake Pune Municipal Corporation seeks clarification from Poona Hospital over delay in handing over body | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाची चूक? मृतदेह देण्यास विलंब प्रकरण, पूना हॉस्पिटलकडे पुणे महापालिकेने मागितला खुलासा

आरोग्य प्रमुखांनी पूना हॉस्पिटलला पाठविलेल्या पत्रात रुग्णालय प्रशासनाने महाराष्ट्र शासन अधिसूचनेमधील नियमांचे पालन करण्यात कसूर केली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याचे म्हटले आहे ...