लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सावरकरांना भारतरत्न नकाे, ''हिंदुरत्न'' द्या - Marathi News | Don't give BharatRatna to Savarkar, give him hinduratna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकरांना भारतरत्न नकाे, ''हिंदुरत्न'' द्या

सावरकरांना भारतरत्न ऐवजी हिंदुरत्न पुरस्कार देण्यात यावा असे वक्तव्य युक्रांतचे संस्थापक डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे. ...

Maharashtra Election 2019 : ‘पर्वती’ सर करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात चढाओढ - Marathi News | Maharashtra Election 2019 : competition in last stage to head up at 'Parwarti' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : ‘पर्वती’ सर करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात चढाओढ

भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये  ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यात निर्णायक ठरणार १५ हजार टपाली मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : 15000 Thousands postal votes important in election at pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : पुणे जिल्ह्यात निर्णायक ठरणार १५ हजार टपाली मतदान

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांतून १४ हजार ६२३ टपाली मतपत्रिकांची मागणी.. ...

Maharashtra Election: राज ठाकरेंकडे जनता विरोधी पक्षाची धुरा देईल?; आठवलेंचा वेगळाच 'कॉन्फिडन्स' - Marathi News | Maharashtra Election 2019 : people will not elect mns as opposition party says ramdas athavle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election: राज ठाकरेंकडे जनता विरोधी पक्षाची धुरा देईल?; आठवलेंचा वेगळाच 'कॉन्फिडन्स'

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन - Marathi News | Ambiloda flood victims Women's Movement in front of District Collector office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबिलओढा पूरग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे आंदोलन

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबरला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिलओढ्याला पूर आला. त्यामुळे काठच्या वसाहती आणि अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले... ...

प्रेरणादायी ..! दहावी पास पल्लवी हांडेंची महिन्याला लाखोंची उलाढाल - Marathi News | Inspirational ..! Tenth pass Pallavi Handen turnover millions in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेरणादायी ..! दहावी पास पल्लवी हांडेंची महिन्याला लाखोंची उलाढाल

तीन-चार वर्षांतच साडेचार एकर शेती ते शेतकरी कंपनी स्थापन करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल सुरू.. ...

राज्यात कोल्हापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक - Marathi News | More Dengue patients in Kolhapur at maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोल्हापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक

पुरामुळे वाढली तीव्रता : पुणे अन् ठाण्यात फैलाव जास्त ...

बोगस जामीनदार होणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात, वकिलांवर गुन्हा दाखल होणार - Marathi News | Bogus bail gangs arrested, prosecuted by criminal case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस जामीनदार होणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात, वकिलांवर गुन्हा दाखल होणार

बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकील आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...