Pune, Latest Marathi News
इस्त्रीवाल्याला तक्रारदार महिलेला द्यावे लागले साडीचे पैसे.. ...
Maharashtra Election2019 : मेट्रोचा कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 20हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. ...
१० महिन्यात ३४ पिस्तुले जप्त.. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. ...
तुम्ही तेल लावून आखाड्यात उतरल्याचं (तुमच्याकडूनच) अवघ्या महाराष्ट्राला समजलं.... ...
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात २५ जुलै ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख २३ धरणे भरली ...
सावरकरांना भारतरत्न ऐवजी हिंदुरत्न पुरस्कार देण्यात यावा असे वक्तव्य युक्रांतचे संस्थापक डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी केले आहे. ...
भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यामध्ये ‘महिलेविरुद्ध महिला’ अशी लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...