लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: पुण्यात २८ लाखांच्या बनावट नोटा आल्या तरी कुठून? पुरवठा परराज्यातून झाल्याचा संशय - Marathi News | Fake notes worth Rs 28 lakh found in Pune, but where did they come from? Suspected to have been supplied from another state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २८ लाखांच्या बनावट नोटा आल्या तरी कुठून? पुरवठा परराज्यातून झाल्याचा संशय

परराज्यातील टोळीने देशभरात बनावट नोटा छापून वितरित केल्याचा संशय आहे ...

विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Married, hid from family, had affair, stole lakhs; Case registered against police sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाह केला, कुटुंबापासून लपवले, संबंध ठेवले, लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली, आज मला नोकरीही नाही, तसेच त्याने माझी फसवणूक केली, मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे ...

शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत - Marathi News | Accident season continues in the city; Senior citizen dies in collision with speeding car, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत

पुणे-सोलापूर रस्त्यावर द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव कारने पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली ...

राहायला येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी करा; पोलिसांचे आदेश, लॉज मालकासांठी नवी नियमावली जाहीर - Marathi News | Strictly check citizens coming to stay Police orders new rules apply to lodge owners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहायला येणाऱ्या नागरिकांची कडक तपासणी करा; पोलिसांचे आदेश, लॉज मालकासांठी नवी नियमावली जाहीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत लॉज आणि हॉटेल मालक/चालक यांच्यासाठी एक नियमावली तयार केली आहे ...

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप  - Marathi News | Controversial IAS trainee Pooja Khedkar appears before Pune Police; Social activists allege she is not in her right mind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

Pooja Khedkar news: पूजा खेडकर आज दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी न्यायालयाकडून तिला मिळत असलेल्या संरक्षणावर तसेच विलंबावर नाराजी व्यक्त केली.  ...

पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Goods worth Rs 4 lakh seized from gang from neighboring district who stole during yatra at Pimpri Pendhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पेंढार येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला पुरुषांना ग्रामस्थांनी पकडले असल्याचा फोन पोलिसांना आला होता ...

अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण - Marathi News | If Ajit Pawar leaves the Mahayuti Sharad Pawar faction spokesperson explanation on the discussion of both Pawars coming together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण

अजित पवार भाजपशी नातं तोडून सत्तेतून बाहेर येतील तेव्हाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो ...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; उमेदवारी यादी जाहीर, नाव नसल्याने प्रस्थापितांना धक्का - Marathi News | Shri Chhatrapati Cooperative Sugar Factory Election; Candidate list announced, Prathapita shocked as no name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणूक; उमेदवारी यादी जाहीर, नाव नसल्याने प्रस्थापितांना धक्का

अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि सर्वपक्षीय पॅनलचे नेते पृथवीराज जाचक यांची काही उमेदवारांच्या नावावरुन चर्चा फिसकटल्याचे चित्र होते ...