लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे ...

तनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख - Marathi News | Tanisha's twin daughters are in critical condition 24 lakhs from the Chief Minister's Relief Fund for their treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख

पहिल्या मुलीच्या उपचारासाठी १० लाख, तर दुसऱ्या मुलीच्या उपचारासाठी १४ लाख असे एकूण २४ लाख रुपये सूर्या मदर ॲन्ड चाइल्ड केअर सेंटरच्या खात्यात जमा ...

Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Trailer's brakes fail near Navle bridge; Three vehicles collide; One dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर  ...

आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची - Marathi News | Mother's death Younger brother sentenced to life imprisonment for murdering elder brother wife testimony proved crucial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई फितूर; थोरल्या भावाचा खून करणाऱ्या लहान भावाला जन्मठेप, पत्नीची साक्ष ठरली महत्वाची

आईने केसदरम्यान सरकारी वकिलांना सहकार्य केले नाही, अशा परिस्थितीत आई ही कोणत्याही भरपाईला पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले ...

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू - Marathi News | Rs 24 lakh for the treatment of 'those' babies; The babies are very underweight, treatment is ongoing in the intensive care unit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने भिसे यांचा प्रसूतिपश्चात मृत्यू झाल्याने जनसामान्यांत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशीअंती या रुग्णालयाला दंडही ठोठावण्यात आला. ...

छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर - Marathi News | Sharad Pawar faction, upset over political developments in Chhatrapati sugar factory election, leaves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींमधून नाराज झालेला शरद पवार गट बाहेर

उमेदवार यादीत कोणत्याही उमेदवाराला संधी दिली नसल्याने निवडणुकीतून बाहेर पडत शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे ...

तोंड, मानेवर डंख; जवळपास १७० काटे काढले, पर्यटकाची कुशलता, शिवनेरीवर पुन्हा मधमाशांचा हल्ला - Marathi News | Nearly 170 stings on mouth and neck removed One person's skill bee attack on Shivneri again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोंड, मानेवर डंख; जवळपास १७० काटे काढले, पर्यटकाची कुशलता, शिवनेरीवर पुन्हा मधमाशांचा हल्ला

किल्ले शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्याची दोन महिन्यातली पाचवी घटना आहे ...