लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी २४ जानेवारीला निवडणूक - Marathi News | Election for chair of the Zilla Parishad chairman on 24 January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी २४ जानेवारीला निवडणूक

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांनी आता सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी केली सुरु.. ...

‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर  - Marathi News | Producer-director responsible for raising the level of 'Mass': Digpal Lanjekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर 

आपण ‘क्लास’ बरोबरच ‘मास’कडे जाण्याच्या नादात आपली पातळी उतरायचा प्रयत्न करण्याची गरज नाही... ...

कौटुंबिक न्यायालयाकडून केवळ आठ दिवसांत घटस्फोट मंजूर - Marathi News | Shocking. Divorce in just eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक न्यायालयाकडून केवळ आठ दिवसांत घटस्फोट मंजूर

इतक्‍या दिवसापासून वेगळे राहणाऱ्या दोघांनी परस्पर समंतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. ...

शिवाजीराव सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला  - Marathi News | Shivajirao Co-operative Bank manager's bail was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीराव सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

राजकीय कारणांमुळे पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे युक्तिवादातून पुढे आले, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे. ...

ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद - Marathi News | criminal arrested who disappear in the Sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऊसाच्या शेतात पळालेला सराईत गुन्हेगार जेरबंद

आरोपीचे वय २३ वर्षे,गुन्हे मात्र २४...  ...

पादचाऱ्यांसाठी सुद्धा असावेत का नियम ? नागरिक म्हणतात... - Marathi News | Should there be rules for pedestrians too? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादचाऱ्यांसाठी सुद्धा असावेत का नियम ? नागरिक म्हणतात...

वाहनचालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनासुद्धा नियम असावेत का याबाबत नागरिकांशी साधलेला संवाद. ...

अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड - Marathi News | 111 crore fine collect in pune by traffic police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड

पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा केला निर्धार.. ...

शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही ; 'प्रॉपर्टी'वरून उदयनराजेंनी सोडला बाण - Marathi News | shivaji maharaj never created property for themselves ; udyanraje criticize shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी महाराजांनी स्वतःचं घर भरलं नाही ; 'प्रॉपर्टी'वरून उदयनराजेंनी सोडला बाण

माेदींवरील वादग्रस्त पुस्तकावरुन देशात टीका हाेत असताना उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ...