लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पिंपरीत क्रेनच्या धडकेने पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | crane hits pedestrian ; he dies on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत क्रेनच्या धडकेने पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी येथे शनिवारी ही घटना घडली. ...

पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले - Marathi News | auditor could red handed taking bribe of rs fifty thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पन्नास हजारांची लाच घेणाऱ्याला लेखा परीक्षकाला रंगेहाथ पकडले

एका सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फाैजदारी कारवाईची धमकी देऊन 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लेखा परीक्षकाला लाच लुचपत विभागाने पकडले. ...

दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ - Marathi News | student of sppu found dunked in boys hostel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा गाेंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वसतीगृहात काही विद्यार्थ्यांनी दारु पिऊन गाेंधळ घातला. ...

मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा ; पुण्यात ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय - Marathi News | The search campaign Bangladeshi people by MNS in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या 'बांगलादेशी मोहिमेचा' फज्जा ; पुण्यात ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय

शहरातील धनकवडी भागात शनिवारी बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मोहीम राबवली, यावेळी पोलीसही उपस्थित होते. ...

मुंबईपाठोपाठ पुण्यातही बांगलादेशी घुसखोर सर्च ऑपरेशन; पोलिसांसह मनसे कार्यकर्ते सरसावले - Marathi News | After Mumbai, MNS activists Search Bangladeshi and Pakistani infiltrators with police in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईपाठोपाठ पुण्यातही बांगलादेशी घुसखोर सर्च ऑपरेशन; पोलिसांसह मनसे कार्यकर्ते सरसावले

सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरु होती. ...

‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय’ - Marathi News | 'My father raised a party with blood', supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभारलाय’

मेळावा सुरू झाल्यानंतर विधानसभा सभा निवडणुकीत माजी आ. संजय वाघचौरे यांचे ...

नागपुरात बनावट बील देऊन १३ लाखाने फसवणूक : आरोपीला पुण्यात अटक - Marathi News | 13 lakh fraud in Nagpur: accused arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात बनावट बील देऊन १३ लाखाने फसवणूक : आरोपीला पुण्यात अटक

बनावट बिल सादर करून १३ लाखाने फसवणूक करणाऱ्या पी. पी. बाफना लॉजिस्टीक कंपनीच्या अधिकाऱ्याला आर्थिक शाखा पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. ...

सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून - Marathi News | pmpml are deploying more buses on tourist spots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून

सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीच्या उत्पन्नात माेठ्याप्रमाणावर घट हाेते. त्यासाठी पीएमपीने नवी याेजना आखली आहे. ...