लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

घरचा मानसिक ताण नडला, तरुण थेट विजेच्या खांबावर चढला..! नको तेच झालं - Marathi News | pune the mental stress at home did not go away, the young man climbed directly onto an electric pole! The unexpected happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरचा मानसिक ताण नडला, तरुण थेट विजेच्या खांबावर चढला..! नको तेच झालं

तो वारंवार "जर कोणी वर आलं, तर मी उडी टाकीन" अशी धमकी देत होता ...

Pune Crime: पत्नीचा खून करून मृतदेह डोंगरात टाकण्यासाठी जाणारा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Pune Crime Man who murdered his wife and went to throw her body in the mountains caught by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पत्नीचा खून करून मृतदेह डोंगरात टाकण्यासाठी जाणारा पोलिसांच्या जाळ्यात

- नऱ्हेतील स्वामी नारायण मंदिराजवळ गस्तीवरील पोलिसांनी रंगेहाथ पकडले ...

रिल्सचा अतिरेक..! एफसी रोड परिसरात तरुणाने शू-लेस बांधण्यासाठी बस थांबवली - Marathi News | pune news excessive use of reels a young man stopped a bus to tie shoelaces in the FC Road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिल्सचा अतिरेक..! एफसी रोड परिसरात तरुणाने शू-लेस बांधण्यासाठी बस थांबवली

बसमध्ये न चढता फक्त रिल्ससाठी बसच्या दारात थांबून शूजची लेस बांधली. नंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. ...

एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग - Marathi News | As per FRP, the remaining installment of Rs 280 for sugarcane will be transferred to the bank account of the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एफआरपीनुसार उसाचा उर्वरीत २८० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग

sugarcane frp 2024-25 दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या उसाची एफ.आर.पी. रु. ३०७९.१२ येत आहे. ...

Pune: दारू आणून दिली; भिंतीवर जोर-जोरात आदळून मारहाण; रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा मृत्यू - Marathi News | Brought alcohol; beaten up by hitting him hard against the wall; young man dies after vomiting blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारू आणून दिली; भिंतीवर जोर-जोरात आदळून मारहाण; रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा मृत्यू

तू माझ्या चाच्याला दारू का आणून दिली, असा जाब विचारून घराच्या भिंतीवर जोर-जोरात आदळून हाताने तोंडावर मारहाण केली ...

काळ्या आईचा लिलाव कसा करणार? पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा सवाल - Marathi News | purandar airport How will the auction of the black mother be done? Question from farmers affected by the purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ्या आईचा लिलाव कसा करणार? पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा सवाल

आम्ही शेतकरी भाबडे आहोत. आमच्या भावना समजून घ्या. आमच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल - Marathi News | Good news for passengers Lalpari arrives in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल

स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर, दौंड या चार विभागाला दहा बस देण्यात आले होते. ...

सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले - Marathi News | Dreaming of becoming a chartered accountant; Rickshaw puller's son scores 89.67 percent in 12th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले

पुढील काळात सनदी लेखापाल या पदासाठी अभ्यास करायचंय यासाठी खूप अडचणी येणार असल्या तरी मी जिद्दीने अभ्यास करून यश प्राप्त करणार ...