लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील २२ हजार रुग्णांची 'मोबाईल डिस्पेन्सरी' द्वारे आरोग्य तपासणी  - Marathi News | Mobile Dispensary Health check up of 22,000 patients from Pune and Pimpri Chinchwad city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील २२ हजार रुग्णांची 'मोबाईल डिस्पेन्सरी' द्वारे आरोग्य तपासणी 

पुणे व पिंपरी-चिंचवड येथे रुग्णांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. ...

Corona virus : पुणे विभागात मुबलक धान्यसाठा व भाजीपालाही : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Corona virus : sufficient foodgrains and vegetables in Pune region : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात मुबलक धान्यसाठा व भाजीपालाही : डॉ. दीपक म्हैसेकर

नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. ...

नागरिकांनो, बँकेतले व्यवहार करताना सावधानता बाळगा..! - Marathi News | Citizens beware; Be careful when transaction with a bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांनो, बँकेतले व्यवहार करताना सावधानता बाळगा..!

बँकेच्या नावाने बनावट मेसेज ग्राहकांना येत असून त्याद्वारे बँक अकाऊंट माहिती मिळवण्यासाठी हॅकर्सकडून प्रयत्न ...

कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र - Marathi News | The Religious join to Corona is wrong : Dr. Ganesh Devi's letter to Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाला धर्म चिकटवणं निव्वळ अशास्त्रीय : डॉ. गणेशदेवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

दिल्लीच्या मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून कोरोनाला धर्म चिकटवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तो वेदनादायक आणि क्लेशकारक आहे. ...

लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा - Marathi News | Problem in distribution of kit to junior advocate in court by lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. ...

नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा - Marathi News | Positive response from the postal department to the demand for periodicals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

नियतकालिकांचे काम नेहमीच पुढच्या दोन महिन्यांपर्यंतचे तयार असते. ...

‘करावे तेवढे कौतुक कमीच!एक दोन नव्हे तर तब्बल आठ तास पाण्याशिवाय राबतायेत ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | 'Corona Warriors' are working for eight hours without water... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘करावे तेवढे कौतुक कमीच!एक दोन नव्हे तर तब्बल आठ तास पाण्याशिवाय राबतायेत ‘कोरोना वॉरियर्स’

एकदा पीपीई कीट घातल्यानंतर चार ते आठ तास साधे पाणीही पिता येत नाही. ना काही खाता येते ना स्वच्छतागृहात जाता येते... ...

पुणे स्टेशन येथे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खून - Marathi News | Murder of a criminal at pune station who leave on bail from prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशन येथे कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खून

चोरीच्या गुन्हयातील आरोपीची न्यायालयाने १५ एप्रिल रोजी तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती. ...