लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू; नवलाख उंबरेतील प्रकार  - Marathi News | Pimpri Chinchwad Former Deputy Sarpanch dies in bee attack; Incident in Navlakha Umbra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मधमाश्यांच्या हल्ल्यात माजी उपसरपंचाचा मृत्यू; नवलाख उंबरेतील प्रकार 

नवलाख उंबरे येथील चार तरुण मॉर्निंग वॉक करण्यासाठी नवलाख डोंगरावर राम कडा येथे गेले होते. ...

सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या? पुरंदरच्या शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार - Marathi News | Supriya sule are you on the side of the airport or the farmers A barrage of questions from Purandar farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया ताई, तुम्ही विमानतळाच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांच्या? पुरंदरच्या शेतकऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार

तुमच्यासाठी दिवसरात्र प्रचार केला आणि तुमच्या सहित राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने दखल घेतली नाही, त्यामुळे आमचे काही चुकले का? शेतकऱ्यांचा सवाल ...

रेशनचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, ग्राहकांना मोठा दिलासा - Marathi News | pune news 15-day extension for picking up ration grains, big relief for customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ, ग्राहकांना मोठा दिलासा

- जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतवाढीसाठी मागणी केली होती ...

कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना - Marathi News | Stones were thrown at a tree to cut down the bride Bee attacked the wedding party incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैऱ्या पाडण्यासाठी झाडाला दगड मारला; वऱ्हाडी मंडळीवर मधमाशांनी हल्ला केला, जुन्नरमधील घटना

लग्नमूहूर्त प्रसंगी लग्नमंडपाच्या परिसरात असलेल्या एका घराशेजारील झाडाला कैऱ्या पाडण्यासाठी अज्ञात व्यक्तीने दगड मारला ...

नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठीही ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकाचे बंधन - Marathi News | Agristack identification number mandatory for compensation in natural disasters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठीही ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकाचे बंधन

- राज्य सरकारचा निर्णय, कृषीच्या योजनांपाठोपाठ महसूलचाही निर्णय ...

राज्य सरकारने रेशनवरील धान्य वेळेत वाटपासाठी घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The state government has taken this big decision for timely distribution of ration food grains; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य सरकारने रेशनवरील धान्य वेळेत वाटपासाठी घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Ration राज्य सरकारने रेशनवरील धान्य वाटपासाठी पुढील महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतच उचलावे, असे सक्त निर्देश दिले होते. ...

आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | we told narendra modi he replied now who will you tell Victims question to Pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही मोदींना सांगितले, त्यांनी प्रत्युत्तरही दिले, आता तुम्ही कोणाला सांगणार? पीडितांचा पाकिस्तानला सवाल

दहशतवाद्यांनी गोळ्या झाडताना मोदींना जाऊन सांगा म्हणत एकप्रकारे मेसेज दिला होता, आणि आता नरेंद्र मोदींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले ...

प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा - Marathi News | Fuel will not be provided to polluting vehicles at petrol pumps; Pratap Sarnaik warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा

येत्या काळात जुन्या आणि तांत्रिकदृष्ट्या फीट नसलेल्या वाहनांबाबत कठोर निर्णय घेतले जाणार ...