लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी - Marathi News | pimparichinchwad news Online application registration for long-term visa for Pakistani citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी

कागदपत्रे सादर करून अर्ज न केल्यास व्हिसा होईल रद्द ...

राजकारणात सक्रिय राहण्याचे दिले आढळराव पाटलांनी दिले संकेत;२०२९ ची लोकसभा निवडणूक लढणार - Marathi News | Shivajirao Adhalarao Patil hints at remaining active in politics; will contest 2029 Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात सक्रिय राहण्याचे दिले आढळराव पाटलांनी दिले संकेत;२०२९ ची लोकसभा निवडणूक लढणार

मागील वीस वर्षाच्या राजकारणात एक रुपया खाल्ल्याचा आरोप माझ्यावर झाला नाही. ...

इस्रो, नासाची सफर नियंत्रित होणार सुकाणू अन् कार्यकारी समितीद्वारे - Marathi News | ISRO, NASA journey will be controlled by steering and executive committees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्रो, नासाची सफर नियंत्रित होणार सुकाणू अन् कार्यकारी समितीद्वारे

७५ विद्यार्थ्यांना संधी : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषद करणार संपूर्ण खर्च, उन्हाळ्याच्या सुटीतदेखील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तयारी करून घेण्याच्या सूचना ...

ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार - Marathi News | Land survey in the state is being conducted at a faster pace due to e-mojani 'version 2'; remaining land survey will be soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार

Jamin Mojani राज्यात गेल्या चार महिन्यांत भूमिअभिलेख विभागाने सुमारे ७० हजार मोजण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात सर्वाधिक २६ हजार ६९३ मोजण्या पुणे विभागात पूर्ण करण्यात आल्या. ...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया - Marathi News | It would be a joy if both nationalists came together Radhakrishna Vikhe-Patil's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आल्यास आनंदच; राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रतिक्रिया

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावं किंवा स्वतंत्र राहावे की अगदी दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण करून तिसरा पक्ष काढावा, हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे ...

विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन - Marathi News | No one should play with the lives of students Strictly follow school bus rules appeals pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन

नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही, परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी ...

PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था - Marathi News | Profit of crores at the end of March; Now there is a shortage of money, the situation of Pune District Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC: मार्च अखेर कोट्यवधींचा नफा; आता पैशांचा तुटवडा, पुणे जिल्हा बँकेची अवस्था

जिल्हाभरातील सर्व शाखांमध्ये शेतकरी तसेच इतर खातेदारकांना १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत नसल्याने सर्व हैराण झाले आहेत ...

एका नामांकित शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार; नृत्य शिक्षकाचे गंभीर कृत्य, कोर्टाने जामीन फेटाळला - Marathi News | An 11-year-old student was tortured in a renowned school; Serious act by a dance teacher, court rejects bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका नामांकित शाळेत ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर अत्याचार; नृत्य शिक्षकाचे गंभीर कृत्य, कोर्टाने जामीन फेटाळला

आरोपी हा एक शिक्षक असून, त्याने विद्यार्थ्याबरोबर केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे आरोपी जामिनास पात्र नाही ...