लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती - Marathi News | Marathi actress Priya Berde will join NCP in presence of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डेंची राजकारणात एन्ट्री; सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती

सिनेसृष्टीतील पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज कर्मचारी यांच्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरु शकतो असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. ...

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी आणले पळून; बुलढाण्यातील दाम्पत्याला पुण्यात अटक - Marathi News | The minor girl was brought for prostitutes business; The couple from Buldhana was arrested in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी आणले पळून; बुलढाण्यातील दाम्पत्याला पुण्यात अटक

तीन दिवसरात्र पोलिसांनी घेतला शोध ...

अडीच लाखांचे २४ मोबाईल चोरणार्‍या दोघा सराईताना अटक - Marathi News | Two arrested for stealing 24 mobile phones worth Rs 2.5 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच लाखांचे २४ मोबाईल चोरणार्‍या दोघा सराईताना अटक

पाटे संस्कृती मैदानाजवळ एका दुचाकीवर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. ...

पुणे शहरातील ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये दुर्मीळ वृक्ष, वेलींचा ‘चांदवा’ - Marathi News | Rare tree in ‘Empress’, vine ‘canopy’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये दुर्मीळ वृक्ष, वेलींचा ‘चांदवा’

'एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन' मध्ये २५० च्या वर वृक्षांच्या प्रजातींचा सांभाळ येथील ३७ एकरांतील जागेत कित्येक वर्षांपासून होत आहे ...

तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन - Marathi News | I saw 'Vithu Mauli' in you, devotees took darshan of ST drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन

विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या... ...

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत - Marathi News | PMP's run is still in the suspence; Waiting for the officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत

कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली... ...

‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | ‘I am telling you once ... otherwise you will have to suffer the consequences’: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मी तुम्हाला एकदाच सांगतोय...नाही तर परिणाम भोगावे लागतील': उपमुख्यमंत्री अजित पवार

लॉकडाऊन शिथील झाले म्हणजे यंत्रणेची जबाबदारी संपली असे होत नाही.. ...

Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Corona virus : Shocking! Cockroaches at Corona Warriors' dinner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus:संतापजनक! पुण्यात 'कोरोना वॉरियर्स'च्या जेवणात निघाले झुरळ, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कोरोनाची ड़्युटी असल्याने त्यांची जेवणाची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ...