लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट - Marathi News | August 15th 'deadline' for 11th class admission; Director of Education clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट

११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू हाेणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल. ...

दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात - Marathi News | No new water connections for a month and a half! Pimpri Chinchwad Municipal Corporation starts taking strict steps | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात

महापालिकेच्या नळांना पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, कारवाईनंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार ...

पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस - Marathi News | Pimpri Municipal Corporation is responsible after the flood Water Resources Department issues third notice regarding removal of blockage in Mula River | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस

अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते ...

सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावर टँकर बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत - Marathi News | Traffic disrupted due to tanker stalling on Sadguru Shankar Maharaj flyover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलावर टँकर बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

- भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या वतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. ...

प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून पुणे रेल्वे विभागाला ६२ कोटींचे उत्पन्न; उत्पन्नामध्ये २४ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Pune Railway Department earns Rs 62 crore from cancelled tickets 24 percent increase in revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांतून पुणे रेल्वे विभागाला ६२ कोटींचे उत्पन्न; उत्पन्नामध्ये २४ टक्क्यांनी वाढ

यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने उत्पन्नात २४ टक्के वाढ झाली असून, त्यामुळे रेल्वेला फायदा होत आहे. ...

पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक - Marathi News | Operation Sindoor Pune airport on alert mode; security arrangements tightened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळ अलर्ट मोडवर;सुरक्षा व्यवस्था कडक

-शुक्रवारी नऊ उड्डाणे रद्द; सीआयएसएफ जवानांच्या सुट्या रद्द ...

राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | Rahul Gandhi's bail application should be cancelled; Satyaki Savarkar moves court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

गेल्या अनेक तारखांना राहुल गांधी यांनी दोषारोपपत्रावर विवेचन करणे टाळले आहे ...

काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Police robbed a bullion shop by showing fear of Koyata gang; Action against four employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळले असून पुढील दोन वर्ष त्यांची वेतनवाढ थांबवली आहे, तसेच चौघांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...