लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७५१ रुग्णांची भर, कोरोनाबधितांची संख्या ४२ हजार ४६६ वर - Marathi News | Corona virus : 1751 new corona patients were added In Pune city on Wednesday,, the total number of corona patients was 42 thousand 466 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७५१ रुग्णांची भर, कोरोनाबधितांची संख्या ४२ हजार ४६६ वर

दिवसभरात ८८३ रुग्ण झाले बरे ,कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २५ हजार १२९ ...

Corona virus : संतापजनक ! बेडसाठी आठ तास टाहो फोडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू - Marathi News | Corona virus : Annoying! The coronary patient who died after eight hours of bed bugs died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : संतापजनक ! बेडसाठी आठ तास टाहो फोडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू

बुधवारी घडलेल्या या गंभीर घटनेने आरोग्य व प्रशासन यंत्रणांचा दाव्याचा फुगा फुटला आहे. ...

Corona virus : पुण्यातील गणेश मंडळे भक्तांसाठी तयार करणार नवीन आचारसंहिता - Marathi News | Corona virus : Ganesh Mandals in Pune will prepare a code of conduct for devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील गणेश मंडळे भक्तांसाठी तयार करणार नवीन आचारसंहिता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ही आचार संहिता असणार आहे.  ...

पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी - Marathi News | According to the police inspector, 50,000 cash received for demanded to leave the bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी

शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती. ...

राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता - Marathi News | Rains will return everywhere in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ...

Corona virus : धक्कादायक !पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील एकाच विभागात आढळले १२ कोरोना रुग्ण; १०० जणांची तपासणी  - Marathi News | Corona virus :Shocking ! 12 patients found in the same ward in the Pune Municipal Corporation main building; Investigation of 100 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धक्कादायक !पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीतील एकाच विभागात आढळले १२ कोरोना रुग्ण; १०० जणांची तपासणी 

पालिकेच्या विविध विभागातील तब्बल २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत. ...

Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध - Marathi News | Corona virus :Sardar Vallabhbhai Patel Hospital for the municipality will provide cantonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कॅन्टोन्मेंट देणार पालिकेसाठी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय; १०० बेड होणार उपलब्ध

पुण्यातील रुग्ण तिथे घेऊ शकणार उपचार ...

राज्यातील प्रवासी वाहनांचा कर होणार माफ ? २८ लाख वाहनांना होऊ शकतो फायदा - Marathi News | Passenger vehicle tax will be waived? benifts will be 28 lakhs vehicles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील प्रवासी वाहनांचा कर होणार माफ ? २८ लाख वाहनांना होऊ शकतो फायदा

राज्यातील २८ लाख प्रवासी वाहनांंना याचा होणार फायदा ...