लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देशातील 5 ते 17 वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका, सर्वेक्षणातून खुलासा - Marathi News | Children aged 5 to 17 in the country are at greater risk of corona, the survey revealed sirum institute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 5 ते 17 वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका, सर्वेक्षणातून खुलासा

राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. ...

फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य  - Marathi News | Portion Of 6-Km-Long Flyover, Under Construction, Collapses In Gurgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य 

पडलेल्या पुलाचा एक फोटो हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच ही घटना मुंबई, पुणे आणि बंगळुरूमध्ये घडल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र याबाबत फॅक्टचेक केलं असता सत्य समोर आलं आहे.  ...

अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’ - Marathi News | It was Amol Chavan who brought 'that' woman from a Maharaja with 'Ichchapurti Kupi' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमोल चव्हाणनेच ' त्या ' महिलेला एका महाराजाकडून आणून दिली ‘इच्छापूर्ती कुपी’

या प्रकरणातील महिलेच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा तिच्याकडे एक इच्छापूर्ती कुपी आढळून आली होती... ...

विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर - Marathi News | Some disgruntled congregations are playing dirty roles, we don't pay attention to them: Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर

पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही.. ...

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1 thousand 101 new corona infestations in Pune city on Monday; 58 patients died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू

१ हजार १८८ जण ठणठणीत बरे होऊन परतले घरी ...

वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करायचाय तर आधी पीयुसी प्रमाणपत्र घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | If you want to renew your vehicle insurance.. to do it first ; supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करायचाय तर आधी पीयुसी प्रमाणपत्र घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

विमा कंपन्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी ...

स्वस्त धान्य दुकानदार वितरण करणार बंद : राज्यात १ सप्टेंबरपासून आंदोलन  - Marathi News | Ration shopkeepers to stop distribution of cheap foodgrains: agitation in the state from September 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वस्त धान्य दुकानदार वितरण करणार बंद : राज्यात १ सप्टेंबरपासून आंदोलन 

कोरोना महामारीत रेशनिंग दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. परंतु शासनाला याची जाणीव नाही ...

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना सुनावलेल्या शिक्षेचा वकील संघटनांकडून निषेध  - Marathi News | Advocates protest against supreme court action on Prashant Bhushan's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना सुनावलेल्या शिक्षेचा वकील संघटनांकडून निषेध 

अ‍ॅड. प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले... ...