लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारचा झटका, रस्ते रुंदीकरण प्रस्तावाला स्थगिती - Marathi News | State government's stay on Pune Municipal Corporation's road widening proposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारचा झटका, रस्ते रुंदीकरण प्रस्तावाला स्थगिती

उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय ...

Corona virus : पुणे शहरातील गोखलेनगर, जनवाडी आणि वडारवाडीत पुढील तीन दिवस पूर्ण संचारबंदी - Marathi News | Corona virus : A complete curfew for the next three days in Gokhalenagar, Janwadi and Vadarwadi in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील गोखलेनगर, जनवाडी आणि वडारवाडीत पुढील तीन दिवस पूर्ण संचारबंदी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी निर्णय ...

फडवणीसांच्या आरोपानंतर पुणे महापालिकेकडून PFI ला दिलेलं काम रद्द - Marathi News | Work given to PFI by Pune Municipal Corporation canceled after allegations of Fadwani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फडवणीसांच्या आरोपानंतर पुणे महापालिकेकडून PFI ला दिलेलं काम रद्द

देवेद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद युसुफ सादात यांनी पत्र लिहून भाजपा घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केला ...

वाहनचोरास बेकायदा डांबून ठेवणार्‍या दोघा पोलीस कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार ५ लाखांची वसुली - Marathi News | 5 lakh to be recovered from two policemen for illegally to hold back a vehicle thief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहनचोरास बेकायदा डांबून ठेवणार्‍या दोघा पोलीस कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार ५ लाखांची वसुली

सागर बाळू उभे याच्याकडून दत्तवाडी आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या २ मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणत त्याने चोरलेल्या २ दुचाकी जप्त केल्या होत्या. ...

CoronaVirus Positive News : कोरोनाबाधित वाढणारच पण घाबरू नका ,९५ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण होताहेत पूर्णपणे बरे - Marathi News | CoronaVirus Positive News : Corona patients will increase but don't panic: more than 95% of patients recover completely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus Positive News : कोरोनाबाधित वाढणारच पण घाबरू नका ,९५ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण होताहेत पूर्णपणे बरे

दिवसागणिक कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही... ...

Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार २४३ वर - Marathi News | Corona virus in pune : 318 new patients added in Pune district on Monday; The number of patients is 12 thousand 243 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus in pune : पुणे जिल्ह्यात सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार २४३ वर

पुणे शहरातील रुग्ण संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर ...

CoronaVirus News in Pune: बापरे! इंदापूरात एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाबाधित - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Pune 9 corona positive in indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News in Pune: बापरे! इंदापूरात एकाच कुटुंबातील ९ जण कोरोनाबाधित

CoronaVirus Marathi News Updates in Pune: एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये एक वर्षाच्या मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. ...

मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | heavy rainfall in Konkan, Goa; Raigad, Palghar warned of heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा

मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मारली मजल.. ...