लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

coronavirus: कंटेन्मेंट झोनमुळे गावात जाण्यापासून अडविल्याने महिलेची आत्महत्या - Marathi News | coronavirus: A woman commits suicide after being prevented from entering the village due to a containment zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: कंटेन्मेंट झोनमुळे गावात जाण्यापासून अडविल्याने महिलेची आत्महत्या

मंगळवारी शिंगोटे कुटुंबीय उंब्रजला गावी जात होते. त्यांचा टेम्पो पोलिसांनी अडवला. चौकशी करत असताना पोलिसांत आणि शिंगोटे कुुटुंबीयात वाद झाला. ...

विरोधकांनी टीका जरूर करावी कारण आमचे सरकार दडपशाहीचे नाही : सुप्रिया सुळे - Marathi News | Opposition must criticize because our government is not repressive: Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांनी टीका जरूर करावी कारण आमचे सरकार दडपशाहीचे नाही : सुप्रिया सुळे

टीका करण खूप सोपं असतं. पण त्या पदावर असून काम करणं अवघड असतं.. ...

Corona Virus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित चाचण्या करता येणार - Marathi News | Corona Virus : Company Employees can be tested together ; state government big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित चाचण्या करता येणार

चाचणीसाठी किमान ५० कर्मचारी आवश्यक ...

यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार - Marathi News | Raises confusion of final year students due to UGC's letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूजीसीच्या पत्रामुळे संभ्रम वाढला; अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेची टांगती तलवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा घेऊ नयेत, याबाबत गेल्या काही महिन्यासांपासून चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. ...

पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस - Marathi News | Warning of heavy rain in Konkan, rain in Ratnagiri throughout the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत दिवसभर जोरदार पाऊस

मध्य महाराष्ट्रात जोरदार तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ...

Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1,262 new patients in Pune division; 30 died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू

पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.१२ टक्के ...

पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता, बडतर्फ पोलिसांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा - Marathi News | Crime registred against Journalist, RTI activist, suspended police due to demanding ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता, बडतर्फ पोलिसांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्याबदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा देण्याची खंडणी मागितल्याची बांधकाम व्यावसायिकाची तक्रार.. ...

शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील   - Marathi News | It is not right to bring time for Sharad Pawar to round on Matoshri : Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांना वारंवार 'मातोश्री'वर हेलपाटे मारायची वेळ आणणे योग्य नाही : चंद्रकांत पाटील  

शरद पवार यांच्या वयाचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते...  ...