लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त  - Marathi News | Corona virus : Increase of 1 thousand 964 corona victims in Pune city on Friday: 2 thousand 219 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ : २ हजार २१९ कोरोनामुक्त 

शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू ...

पुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका - Marathi News | Salary of 740 contract drivers of Pune Municipal Corporation stuck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका

कोरोनाच्या काळामध्येही हे कंत्राटी चालक अविरत सेवेमध्ये कार्यरत राहिले. ...

पीएमपी बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा; ३८ कोटींची थकबाकी - Marathi News | Warning to cut off CNG supply to buses; Rs 38 crore pending ammount of PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसचा सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा; ३८ कोटींची थकबाकी

कंपनीने सीएनजी पुरवठा बंद केल्यास बससेवा ठप्प होण्याची भीती ...

पुणेकरांनो, घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जाणार  - Marathi News | household dry waste will now be collected within a day after day system In Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जाणार 

कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंडही भरावा लागणार ...

रुग्णवाहिकांचे निश्चित दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाई; आरटीओकडून इशारा  - Marathi News | Do not charge extra for ambulances; Warning from RTO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिकांचे निश्चित दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाई; आरटीओकडून इशारा 

आतापर्यंत तीन रुग्णावाहिकांवर कारवाई ...

सिंहगड पर्यटनासाठी सुरु करा; ४५० कुटुंबे आर्थिक अडचणीत  - Marathi News | Start for Sinhagad tourism; 450 families in financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड पर्यटनासाठी सुरु करा; ४५० कुटुंबे आर्थिक अडचणीत 

माथेरान सुरु झाले मग गडकिल्यांसाठीच बंदी का? असा सवाल सिंहगडावरील स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित ...

दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त - Marathi News | Hadapsar's 'Koyata gang' arrested for robbing a truck; 17 lakhs27 thousands materials seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

चोरीला गेलेला ट्रक सासवड- नारायणपूर रोडवर उभा असून ट्रकमधील माल विक्री करण्यासाठी चौघे जण ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.. ...

पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार - Marathi News | Curfew can impose in Pune! But this will not work for me: clear instructions from the Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जनता कर्फ्यू लावू शकता;पण उद्योग धंद्यांवर परिणाम झालेले मला चालणार नाही:अजित पवार

लोकप्रतिनिधींशी चर्चा करून जनता कर्फ्यूूचा निर्णय घेऊ शकता, माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल ...