लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचे ससून रुग्णालयामधून पलायन - Marathi News | Judicial custody accused was escapes from Sassoon hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयीन कोठडीतील आरोपीचे ससून रुग्णालयामधून पलायन

आरोपी पळून गेल्याने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. ...

सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे  - Marathi News | Vaccination of ordinary citizens will have to wait for four to five months: Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार : राजेश टोपे 

आवश्यक लसींच्या उपलब्धतेसाठी सरकार योग्य ते पाठपुरावा करत राहील. ...

केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका  - Marathi News | Central government is behaving like Hitlerism: Balasaheb Thorat's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे : बाळासाहेब थोरात यांची घणाघाती टीका 

कोठेही अन्याय होत असताना अण्णा शांत राहतील असे वाटत नाही.. ...

मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त - Marathi News | Bunty Babli arrested for stealing cycle for fun; Six bicycles seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी सायकलची चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला अटक; सहा सायकल जप्त

गेल्या काही दिवसात येरवडा भागातून महागड्या सायकलींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis made a big comment on MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान; म्हणाले...

मनसे लवकरच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करणार असल्याची माहिती ...

सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार   - Marathi News | Uncle Sharad Pawar got into the habit of getting up early in the morning to start work: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय 'काकां'मुळे लागली : अजित पवार  

आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या २७ व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे. ...

'मसाप'च्या पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांची मुदतवाढ अनैतिकच! डॉ. रावसाहेब कसबे यांची रोखठोक भूमिका - Marathi News | Five-year extension for 'Maharashtra Sahitya Parishad' officisers bearers is immoral! Dr. Raosaheb Kasbe's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मसाप'च्या पदाधिकाऱ्यांना पाच वर्षांची मुदतवाढ अनैतिकच! डॉ. रावसाहेब कसबे यांची रोखठोक भूमिका

दोन वर्षात निवडणुका घ्या अन्यथा परिषदेला रामराम ठोकेन ...

राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र'  - Marathi News | Don't coming in politics ; Ajit Pawar's give suggestions to students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र' 

जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार..पण ज्यादिवशी जनता पाठिंबा काढेल त्यादिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा. ...