लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

देहू गावात थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांचा दणका - Marathi News | Police beat up sand mafias in Dehu village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू गावात थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांचा दणका

पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करून केले साहित्य जप्त ...

पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. - Marathi News | Pune court to function in two Shifts. Detailed SOP prepared. Decision on the backdrop of increasing covid cases. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

खटल्याशी संबंधित लोकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद. ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन - Marathi News | Senior Social Worker Vilas Wagh passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. ...

Corona Virus News : बाप रे ! पुणे जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक ; ६ हजार ७४१ नवे कोरोनाबाधित - Marathi News | Corona Virus News: Corona outbreak peaks in Pune district on Wednesday; 6 thousand 741 newly coronated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : बाप रे ! पुणे जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक ; ६ हजार ७४१ नवे कोरोनाबाधित

कोरोनाने पुणेकरांचं टेन्शन वाढवलं..! ...

पुणे पोलिसांकडून साडेचार कोटींचे अमली पदार्थ नष्ट - Marathi News | Pune police destroy drugs worth Rs 4.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांकडून साडेचार कोटींचे अमली पदार्थ नष्ट

पुणे शहरात अमली पदार्थ विक्री व खरेदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळ विक्रेत्याचा वापर; नाझीरकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | The use of fruit sellers to convert black money into ‘white’; Nazirkar remanded in police custody for 5 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळा पैसा ‘व्हाईट’ करण्यासाठी फळ विक्रेत्याचा वापर; नाझीरकरला ५ दिवसांची पोलीस कोठडी

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. आरोपी हा उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आहे. याच कारणामुळे उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ...

पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुटले; कर्वे रस्त्यावरील घटना - Marathi News | Robbed the woman by pretending to be a policeman; Incident on Karve Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुटले; कर्वे रस्त्यावरील घटना

एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हात चलाखीने केले लंपास ...

IND vs ENG: कोरोना चाचणी झाल्यावर रिषभनं विचारलं कसं वाटतंय?, रोहितनं काय केलं पाहा... - Marathi News | india vs england Rohit Sharma Gave Funny Answer To Rishabh Pant after corona test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: कोरोना चाचणी झाल्यावर रिषभनं विचारलं कसं वाटतंय?, रोहितनं काय केलं पाहा...

खेळाडूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आणि प्रत्येक सामन्याआधी कोरोनाची चाचणी घेतली जातेय.  ...