लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार? - Marathi News | Police seize mobile phones of Karishma, Lata Hagavane; Will they find evidence of Vaishnavi's harassment? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शशांक, करिष्मा, लता हगवणे यांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात; वैष्णवीचा छळ केल्याचे पुरावे मिळणार?

पती शशांक आणि दीर सुशील हगवणे या बंधूनी त्यांची आई लता आणि बहीण करिष्मा यांचे मोबाईल फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले होते ...

पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना - Marathi News | 4 school children drown in a pond after suffocating while swimming; Relatives break the chain, incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू; नातेवाईकांनी फोडला टाहो, चाकणमधील घटना

नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला, हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने नातेवाईकांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले - Marathi News | karishma hagavane filled his own pockets in the name of his uncle took a cheque of Rs 1 lakh and Rs 50 thousand from the pawnbroker for money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले

तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून दीड लाख हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केले ...

पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला? - Marathi News | Pune, Raigad...' Finally, Nepal border; Nilesh was not even using his mobile, how did the police find him? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला?

नीलेश हा भारतीय मोबाइल किंवा सिम कार्ड वापरत नव्हता, यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते ...

शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार - Marathi News | pune news complaint against couple for urinating at the gate of Shivsruthi Smarak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसृष्टी स्मारकाच्या गेटवर लघुशंका प्रकरणी दाम्पत्याविरोधात तक्रार

या घटनेविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...

'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान - Marathi News | 'Dagadusheth' Ganesha will be installed in the Sri Padmanabha Swamy Temple in Kerala this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर आहे ...

धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will there be a big revelation in the Vaishnavi case? Nilesh Chavan remanded in police custody till June 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर निलेश चव्हाणला ३ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.   ...

शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case In many educated, advanced homes, countless Vaishnavites are suffocating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास ...