म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तब्बल दीड वर्षांनी पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे खुली झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, पारसी अग्यारी, मशीद सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी नागरिकंनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रार्थना स्थळे उघड ...
सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना साजरा केला जात असल्याने या महिन्यात येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या नोंदीत सुमारे ४४ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. ...