म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विनाकारण घरातील महिलांना मधे ओढून यातून राजकारण करत असेल तर दादा ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील असं चाकणकर म्हणाल्या ( ncp rupali chakankar on income tax raid in pune ajit pawar) ...
पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्थेवर कारवाई सुरूच आहे. (ajit pawar on it raid pune, income tax raid pune) ...
खेड पोलिसांनी हातभट्टयांवर धडक कारवाई करीत खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील काळेवस्ती परीसरारातील हातभट्टी उद्धवस्त केली. एकोनतीस हजार रूपायांचा हातभट्टी दारूचा माल पोलिसांनी या कारवाईत उद्धवस्त केला. पोलिस येण्याची चाहूल लागताच हातभट्टी चालक झाडा ...
तब्बल दीड वर्षांनी पुणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांची दारे खुली झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार, पारसी अग्यारी, मशीद सर्व ठिकाणी पहिल्याच दिवशी नागरिकंनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. प्रार्थना स्थळे उघड ...