लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार - Marathi News | kojagiri Purnima 2021 Parks in Pune city will remain closed tonight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kojagiri Purnima 2021: पुणे शहरातील उद्यानं आज रात्री बंदच राहणार

कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. ...

कोथिंबीरीने खाल्ला भाव! शेकडा उच्चांकी ४ हजार मिळाला दर - Marathi News | coriander prices hike highest in market indapur baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथिंबीरीने खाल्ला भाव! शेकडा उच्चांकी ४ हजार मिळाला दर

बारामती :  इंदापूर बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारात कोथिंबीरीने चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, वांगे, कोथिंबीर आदीचे ... ...

मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन - Marathi News | Planning of special Gram Sabha on 16th November for voter awareness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ...

अखेर पुणे विद्यापीठाने जाहीर केली नियमावली; उद्यापासून महाविद्यालये सुरू होणार - Marathi News | Colleges in the state will start from tomorrow but the rules of Pune University are not there yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पुणे विद्यापीठाने जाहीर केली नियमावली; उद्यापासून महाविद्यालये सुरू होणार

या नियमावलीत सुस्पष्टता नसल्यामुळे विद्यापीठाशी सलग्न महाविद्यालयांनी सविस्तर नियमावलीची मागणी केली आहे. ...

खुनाच्या दोन घटनांनी पुणे हादरले, दत्तवाडीत तरुणाचा तर हडपसरला रिक्षा चालकाचा खून - Marathi News | two murders in pune city dattawadi hadapsar crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुनाच्या दोन घटनांनी पुणे हादरले, दत्तवाडीत तरुणाचा तर हडपसरला रिक्षा चालकाचा खून

दुसऱ्या घटनेत हडपसरच्या 15 नंबरजवळ प्रदीप शिवाजी गवळी (वय 26) या रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला ...

ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर थेट कारवाई; साखर आयुक्तांचा इशारा - Marathi News | Direct action if cane-cutting laborers obstruct farmers; Sugar Commissioner's warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर थेट कारवाई; साखर आयुक्तांचा इशारा

साखर आयुक्तांनी दिले राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना आदेश ...

Pune Mhada Lottery 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा अधिक घरांची लाॅटरी - Marathi News | pune mhada lottery 2021 lottery of more than 3 thousand houses on the occasion of Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Mhada Lottery 2021: दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा अधिक घरांची लाॅटरी

दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे ...

Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही - Marathi News | Responsibility does not end with said bharat mata ki jai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: ‘भारत माता की जय’ म्हणून जबाबदारी संपत नाही

आमचे खरे हिरो सीमेवर लढणारे जवान आहेत. आम्ही फक्त कचकडयाचे असतो. आज तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्या कार्याला ख-या अर्थाने ‘सलाम’...अशा शब्दांत जवानांविषयीची कृतार्थ भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. ...