लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

दस्तनोंदणी करतानाच ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर, नोंदणी विभागाचा उपक्रम, नागरिकांचे हेलपाटे वाचणार - Marathi News | Gram Panchayat property tax in the name while registering the deed, an initiative of the registration department, will save the citizens from hassles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणी करतानाच ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर, नोंदणी विभागाचा उपक्रम, नागरिकांचे हेलपाटे वाचणार

मिळकत पत्रावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव ग्रामपंचायतीच्या दप्तरी लावण्यात येणार आहे. ...

येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार - Marathi News | Vaishnavi hagavane Case: Shashank Hagawane, Nilesh Chavan taken into police custody from Yerwada jail; Will investigate arms license case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ...

मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात  - Marathi News | Orders to form wards in all municipalities except Mumbai, including Pune and Nagpur; Preparations for local body elections begin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते. ...

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर - Marathi News | Fake lease agreement case for arms license Vaishnavi Hagwane brother in law Sushil granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता ...

जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान - Marathi News | Whatever happens will be done democratically by asking everyone Supriya Sule's statement on integration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

अजित पवार व मी यांच्यात जन्मापासूनचे नाते असून ते त्याच्या जागी आहे, कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार - Marathi News | Nationalist Congress Party does not accept fanatical religion and will not in the future either - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार

सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी कॉग्रेस संधी देणार आहे ...

स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार - Marathi News | Alliance in municipal elections only if local leadership and workers want it Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार

निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, पक्षात चुकीचे वागणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, पक्षात गटातटाला थारा नाही ...

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले... - Marathi News | chagan bhujbal dilip walse patil dattatray bharane absent from NCP anniversary What is the real reason? Ajit Pawar said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , दत्तात्रय भरणे महत्वाचे नेते गैरहजर असल्याने कार्यकत्यामध्ये कुजबूज सुरू होती ...