लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: धुक्याचा १० विमानांना फटका, २ विमानांचे मार्ग बदलले - Marathi News | fog hits 10 planes reroutes 2 aeroplane lohgaon airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: धुक्याचा १० विमानांना फटका, २ विमानांचे मार्ग बदलले

पुणे : पुण्यात रविवारी मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने याचा फटका विमान वाहतुकीला बसला. रविवारी पुणे ( लोहगाव ) विमानतळावर ... ...

Omicron Variant: ओमायक्रॉन आला पुण्यात; तुम्ही लस घेतली आहे का? - Marathi News | omicron variant have you been corona vaccinated pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: ओमायक्रॉन आला पुण्यात; तुम्ही लस घेतली आहे का?

पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. ... ...

ST Strike: बदल्यांच्या भीतीने एसटी कर्मचारी कामावर, पुण्यातील पाचवा आगार सुरू - Marathi News | fearing retaliation ST employees start work fifth depot in pune started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: बदल्यांच्या भीतीने एसटी कर्मचारी कामावर, पुण्यातील पाचवा आगार सुरू

संप मोडीत काढण्यासाठी एसटी प्रशासनाने शनिवारपासून संपात सहभाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा बदल्या करण्यास सुरुवात केली आहे ...

Omicron Patients Found in Pune: पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण - Marathi News | Omycron infiltration in Pune 6 patients in Pimpri Chinchwad and 1 patient in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण

Omicron Patients Found in Pune, Pimpri Chinchwad: पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला असून पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. ...

Railways New Decision: प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुण्यात उभारले आयटी सेल; २४ तास कार्यरत - Marathi News | Railways New Decision: IT cell set up in Pune to solve passenger problems; Working 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railways New Decision: प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुण्यात उभारले आयटी सेल; २४ तास कार्यरत

मध्य रेल्वेत पहिल्यांदाच अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली असून ती पुण्यातल्या घोरपडी शेड येथून काम करणार आहे. ...

ST Strike: संप मोडून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आंदोलनाचे निवारेही उखडले - Marathi News | ST staff transfers to break the strike the shelters of the movement were also uprooted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: संप मोडून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आंदोलनाचे निवारेही उखडले

संपात सहभागी असलेल्या ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात ३६ चालक, ३५ वाहक, १६ मेकॅनिक व एका प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे ...

'तुम्ही जादुटोणा करता', पोलिसांकडे तक्रार करेल' अशी धमकी देऊन पुजाऱ्याला १ लाखांना लुबाडला - Marathi News | 'You practice witchcraft, you will report to the police,' he threatened the priest. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही जादुटोणा करता', पोलिसांकडे तक्रार करेल' अशी धमकी देऊन पुजाऱ्याला १ लाखांना लुबाडला

तुम्ही भोंदुगिरी करता जादुटोणा करता अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील अशी भिती घातली. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. ...

धक्कादायक घटना! पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल ५० गोळ्या - Marathi News | Over 50 Thyroid Pills Taken by Married Women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल ५० गोळ्या

आई वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरून टोमणे मारून शिवीगाळ व दमदाटीही केली ...