लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | PMC | Question marks on security arrangements in the municipality from the mayor of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

शिवसेनेकडून सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना वाद पेटला आहे... ...

Pune| शिक्रापूरजवळ दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू - Marathi News | youth died after falling from a bridge with a two wheeler near shikrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune| शिक्रापूरजवळ दुचाकीसह पुलावरून कोसळून युवकाचा मृत्यू

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ...

No Smoking: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढाल तर तुरुंगात जाल; काय आहे कायदा? - Marathi News | no smoking in public places If you smoke in a public place you will go to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :No Smoking: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढाल तर तुरुंगात जाल; काय आहे कायदा?

सिगारेट, तंबाखू उत्पादने, व्यापार उत्पादन, पुरवठा कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाने कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातली गेली आहे ...

Pune Electricity Failure: मोठा तांत्रिक बिघाड; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Pune Electricity Failure: Major technical failure; Power outage in rural areas including Pune city, Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा तांत्रिक बिघाड; पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडीत

Pune Electricity Failure: पुणे ग्रामीण आणि शहरी भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार तासांपासून पुण्यातील शहर आणि ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवडमधील वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. ...

सोलापूरचे एसटी स्टँड प्रवाशांनी गजबजले; पुण्याला फेऱ्याही झाल्या चौपट - Marathi News | The ST stand of Solapur was crowded with passengers; There were four rounds to Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे एसटी स्टँड प्रवाशांनी गजबजले; पुण्याला फेऱ्याही झाल्या चौपट

कोल्हापूर गाड्यांनाही गर्दी : खासगी ट्रॅव्हल्सचे दर घटले ...

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात दिल्लीचे लक्ष; सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल - Marathi News | Delhi's attention in Kirit Somaiya attack case; CISF officials arrive in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात दिल्लीचे लक्ष; सीआयएसएफचे अधिकारी पुण्यात दाखल

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र निघून घटनाक्रम कळवला होता. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्लीने लक्ष घातले आहे. ...

अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | Ajit Pawar grabs farmers lands allegations by BJP state president Chandrakant Patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं: चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. अजित पवार यांनी आयुष्यभर फक्त पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला ...

HSC - 12th Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार - Marathi News | hsc exam hall tickets for 12th standard students will be available from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC - 12th Exam: बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार ...